‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमामुळे पूजा बेदी अनेकांच्या मनात घर करून गेली. तीच एक झलक , अदा अनेकांना घायाळ करून गेल्या. तिने या चित्रपटात श्रीमंत मुलीची भूमिका केली होती. पूजाचा बोल्ड लूक त्यावेळी चर्चेत होता. आमिर खानसोबतच्या तिची केमिस्ट्री दिसून आली. दोघांमध्ये जांगड गुत्ता सुरू असल्याची अफवाही त्यावेळी उठली. ही केमिस्ट्री जुळल्यानंतर ही जोडी […]
india
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, पगारवाढ कधी होणार? संसदेत सरकारकडून माहिती
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या आठव्या वेतन आयोगाच्या अहवालासंदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, सरकारने स्पष्ट केले की आयोगाला त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून आपल्या शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी आहे. मे 2027 च्या अंतिम मुदतीपूर्वी आयोग आपला अहवाल सादर करेल की नाही, हे सरकारने अद्याप निश्चित केलेले नाही. न्यायमूर्ती रंजना प्रकाश […]
Sukhavindar Singh badal attack : सुखविंदरसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर, ATS कडे तपास जाताच मोठी माहिती समोर!
Sukhavindar Singh Badal Attack Update : नांदेड जिल्ह्यात आज धक्कादायक घटना घडली. पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख सुखविंदर सिंग बादल यांच्यावर अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी जसपाल सिंघ हा 62 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा तपास थेट […]
अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब; सभागृहात प्रचंड गदारोळ
जंतरमंतरवरील आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत निवेदन देणार असल्याचं सांगितलं जात होतं. अमित शाह यांनीही मी चर्चेला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभा अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी अमित शाह काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय आजचं संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
टाटा ग्रुपचा खरा मालक कोण ? कोठे खर्च होतो कमाईचा पैसा ?
टाटा समुहाला भारताचा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह उद्योग समुह म्हणून मान मिळतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की टाटा ग्रुपचा मालक एक व्यक्ती किंवा टाटा कुटुंबाचा कोणी सदस्य नाही. टाटा ग्रुपची मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्स आहे. टाटा सन्समध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी टाटा कुटुंबियांनी स्थापण केलेल्या अनेक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या ट्रस्टच्या […]
शिक्षिका पत्नीबद्दल सतत एकच गोष्ट खटकायची; नवरा इतका हैवान बनला की वाचून थरकाप उडेल
उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात नवऱ्याने शिक्षिका बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोच्या हत्याकांडाने संपूर्ण फतेहपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नराधमाने बायकोची हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव रचत रुग्णालयातही नेल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. परंतु बायकोला रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्याने केलेल्या हत्येचा उलगडा झाला. नवऱ्याने शिक्षिका पत्नीची हत्या केल्याचे कळताच संपूर्ण […]