• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Special Report : पाकिस्तानला झटका की भारताला धर्मसंकट? बलूचिस्तानच्या निर्मितीचे साईड इफेक्ट काय?

August 14, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा सर्वात अशांत प्रदेश असलेल्या बलूचिस्तानने पाकिस्तानच्या नाकात दम आणला आहे. पाकिस्तानला झटका देताना बलूच नेत्यांनी बलूचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणाही केली आहे. रिपब्लिक ऑफ बलूचिस्तानची घोषणा करण्यात आली आहे. तसेच 11 ऑगस्ट हा दिवस बलूचिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषितही केलं आहे. एवढंच नव्हे तर बलूच नेत्यांनी बलूचिस्तानचं संविधानही घोषित केलं आहे. पाकिस्तानशी आमचं काहीच नातं […]

Filed Under: india

आमच्या सहनशीलतेला कमजोरी समजू नका, भारत जोखीम घेऊ शकतो, मग परिणाम काहीही होवोत, ऑपरेशन सिंदूरवर NSA अजित डोभाल यांचे वक्तव्य

August 14, 2026 by admin Leave a Comment

‘भारत सहिष्णु आहे, मात्र कमजोर नाही, आम्ही जोखीम देखील घेऊ शकतो आणि घरात घुसून जोरदार प्रहार देकील करु शकतो. आमच्या सहनशीलतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका असा सज्जड दम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी डिस्कव्हरीच्या आगामी डॉक्युमेंट्री सिरीजमध्ये म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वर डोभाल यांची ही पहिली मुलाखत म्हटली जात आहे. यात त्यांनी ८८ […]

Filed Under: india

मुलांचा मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा वेगवान, सहा महिन्यानंतर सुरु करा ही सुपरफूड्स

August 14, 2026 by admin Leave a Comment

मुलांच्या आरोग्य आणि विकासा संदर्भात पालक नेहमीच चिंता करत असतात. जेव्हा मुल सहा महिन्याचे असते, तेव्हा त्याला हळूहळू ठोस आहार देण्यास सुरुवात केली जाते.त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या प्लेटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याचा निर्णय पालकांनी घ्यायचा असतो. या वयात केवळ पोट भरणे पुरेसे नसते. तर मुलांना पौष्टीक अन्न देणे गरजेचे असते.त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक […]

Filed Under: india

Rahul Gandhi: राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो? जाणून घ्या A टू Z

August 14, 2026 by admin Leave a Comment

काल दिल्लीत रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक कमेंट केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासंबंधानं त्यांनी ही टिप्पणी केली. त्यावरून आता टीकेची झोड उठली आहे. काल चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. तर याच कार्यक्रमात […]

Filed Under: india

तुम्ही नालायक गृहमंत्री… राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले

August 14, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नीट पेपफुटीप्रकरणी आवाज उठवण्यात आला होता, तसेच तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे आंदोलन संपले […]

Filed Under: india

स्वातंत्र्य दिनाच्या आधीच दिल्लीत मोठी खळबळ; एअरपोर्ट, हायकोर्टासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी

August 14, 2026 by admin Leave a Comment

देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली हायकोर्टासह राजधानीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. हायकोर्टाला मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच हायकोर्ट आणि परिसरात बॉम्ब विरोधी पथकाने धाव घेतली असून कसून तपासणी करण्यात येत आहे. दिल्ली हायकोर्टच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in