• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आता टेन्शनच नाही… महाराष्ट्रात 5 वर्षात 4 लाख नोकऱ्या, सात राज्यातही बंपर जॉब; CBRE रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

August 14, 2026 by admin Leave a Comment

भारत जगाच्या बॅक ऑफिस राजधानीतून बाहेर पडून आता ग्लोबल कंपन्यांचं ब्रेन सेंटर बनला काय? म्हणजे टेक आणि इनोव्हेशन हब बनला आहे का? देशातील टॉप रियल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म CBREच्या ताज्या रिपोर्टनुसार भारतीय जॉब मार्केट आणि कॉर्पोरेटर सेक्टरसाठी एक आनंददायी बातमी आहे. या ताज्या रिपोर्टनुसार, भारतातील 7 प्रमुख राज्य आगामी पाच वर्षात म्हणजे 2031 पर्यंत 1,380 […]

Filed Under: india

अशी असभ्य टिप्पणी… पीएम मोदीविषयींचे ते शब्द, राहुल गांधी यांच्यावर भडकले राजनाथ सिंह, काँग्रेसला खणखणीत उत्तर

August 14, 2026 by admin Leave a Comment

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला. काल काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. पाकिस्तानने मध्यस्थीची मिळवलेली संधी, पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण तर दुसरीकडे चीनने भारताची भूमी बळकावल्याचा दावा यातून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी […]

Filed Under: india

मनोज जरांगे हे मानसिकदृष्ट्या विकृत, मंत्री बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजपचे प्रत्युत्तर

August 14, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांनी मराठ्यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य ठरवण्याचे आदेश बीडमध्ये बावनकुळेंनी दिल्याचा दावा केला होती. तसेच जरांगे यांनी थेट बाहुबली सिनेमातील संवाद भरसभेत बोलून दाखवला होता. आआथातू अरअरअर… अरअरअर पा पा […]

Filed Under: india

स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसाधी भारताला मिळाली मोठी गुड न्यूज, थेट परदेशातून आली बातमी

August 14, 2026 by admin Leave a Comment

आता स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसआधी भारतासाठी मोठी बातमी आली आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावाच्या काळात भारत निर्यातीचा नवा इतिहास घडवत आहे. ही केवळ आपली वैयक्तिक गोष्ट नाही, तर सरकारची आकडेवारी आहे. सरकारच्या निर्यातीच्या आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, भारताची चीन आणि अमेरिकेला होणारी निर्यात सातत्याने वाढत आहे. एकीकडे, भारताचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या […]

Filed Under: india

Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?

August 14, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंगवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. एफडीएनं बर्गर किंगचा परवाना रद्द केला आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि साठवणुकीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे कॅम्प परिसरातील बर्गर किंग आउटलेटची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या तपासणीमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर […]

Filed Under: india

Operation Sindoor नंतर आता वर्षभराने अखेर पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून F-16 बद्दलच्या मोठ्या सत्याचा स्वीकार, भारताची ताकद मान्य

August 14, 2026 by admin Leave a Comment

ऑपरेशन सिंदूरला वर्ष लोटल्यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे. खुद्द पाकिस्तानी एअर फोर्सच्या माजी अधिकाऱ्याने ही कबुली दिली आहे. ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर चार दिवस जो सैन्य संघर्ष चालला, त्यात पाकिस्तानी सैन्य दलांची काय स्थिती झालेली, ते वास्तव समोर आलय. एअर कमोडोर खालिद चिश्ती हे पाकिस्तानी एअरफोर्समधील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी एका मुलाखतीत काही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in