• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच केलं भाष्य, कटामागे कोण ते सांगून टाकलं

August 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकंच काय तर कुटुंबियांनाही संपवण्याची आक्रमक भाषा त्या पत्रात केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गांगुली कुटुंबियांनी थेट पोलिसात धाव घेतली होती. तसेच नेमका काय प्रकार घडला याबाबत सांगितलं होतं. असं असताना या प्रकरणानंतर माजी […]

Filed Under: india

कोण म्हणेल किआराला एका मुलीची आई…, वेस्टर्न ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, फोटो व्हायरल

August 14, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. अभिनेत्री किआरा अडवाणी हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत फोटोंमध्ये किआरा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्रीचा लूक पाहून […]

Filed Under: india

स्वातंत्र्याचे ७९ वर्षे साजरे होते आहे, परंतू किती स्वतंत्र आहात तुम्ही ? तुमचे अधिकार नेमके काय ?

August 14, 2026 by admin Leave a Comment

१५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत स्वातंत्र्याचे ७९ वर्षे साजरे करेल. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाने ब्रिटीशाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळवले. यानंतर मोठ्या मुश्कीलीने आपली घटना मिळाली. सर्व गोष्टींसाठी कायदे तयार करण्यात आले. संविधानाने नागरिकांना अनेक मुलभूत अधिकार दिले आहेत. मात्र, ७९ वर्षांनंतरही एक प्रश्न नेहमीच चर्चेत येतो की भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य मिळते का ? उत्तर आहे […]

Filed Under: india

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळेंना लागली लॉटरी, भाजपकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

August 14, 2026 by admin Leave a Comment

भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून संघटनात्मक नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या भाजप संघटनात्मक सहप्रभारी पदी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात बावनकुळेंवर जरांगे पाटील टीकास्त्र सोडत असताना दुसऱ्या बाजूने भाजपकडून बावनकुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ही बातमी […]

Filed Under: india

MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं

August 14, 2026 by admin Leave a Comment

गिरगावातील केळेवाडी ते चर्नी रोड या प्रस्तावित पादचारी पुलासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आंदोलन केले आहे. स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मनसेने हे आंदोलन छेडले असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मनसेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे किंवा रुग्णालयांजवळ मोठे पादचारी पूल यशस्वीपणे उभे […]

Filed Under: india

TMKOC: इतकी मोठी झाली ‘तारक मेहता’ फेम बाघाची मुलं; शोबिजपासून दूर राहते पत्नी, एकत्र दिसलं कुटुंब

August 14, 2026 by admin Leave a Comment

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि दीर्घकाळापासून सुरू असलेली मालिका आहे. या मालिकेला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेत भूमिका साकारलेला प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय आहे. अभिनेता तन्मय वेकारिया या मालिकेत बाघाची भूमिका साकारत आहे. तन्मयने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली. तन्मयने प्रीमिअम एसयूव्ही BMW X1 ही गाडी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 149
  • Page 150
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in