200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय, निम शासकीय, खासगी कंपन्या, सोसायट्या येथे तिरंगा फडकतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण केले जाते. यावेळी लष्कराकडून काही प्रात्याक्षिके दाखवली जातात. दिल्लीत कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा […]
india
Horoscope Today 15th August 2026 : आजचा दिवस खास ! कोणाला मिळणार प्रेमाची साथ, कोणाला आर्थिक फायदा ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 15th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G Max लाँच केला आहे. हा कंपनीच्या जी-सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन असून यात मोठी 7000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर चालतो आणि कंपनीच्या मते एकदा चार्ज केल्यावर 63 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकतो. […]
मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा, भीतीने मुली शाळा सोडून घरी गेल्या..
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदार तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्याने मुलींना शाळा सोडून आपले गाव गाठल्याची घटना घडली आहे. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकारे अंधश्रद्धेला पुर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी […]
सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची तब्ब्येत खालावली
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्ब्येत खालवली आहे. त्यांना लवकरच गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेची प्रकृती खालावली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. […]
राहुल गांधींचा पाय खोलात, अमित शाहांविरोधातील ते भाषण नडले, संसदेतून थेट नोटिस जारी
लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर यांच्या तक्रारीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत या नोटिसीवर उत्तर मागण्यात आले आहे. एंटी पेपर लिक विधेयकावर चर्चेला उत्तर देताना असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप लावण्याचा आरोप केला आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने […]