• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Tukaram Mundhe : जेवणात 3 झुरळ सापडणं पुरेसं नसतं; तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईबाबत हे काय बोलली अभिनेत्री

August 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यात आएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत. सामान्यतः एखाद्या अधिकाऱ्याची ओळख त्याच्या पदावरून बनते. पण तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत वेगळे आहे. २५ मे रोजी महाराष्ट्राच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कमिशनरचे पद स्वीकारल्यानंतर, मुंढे यांनी संपूर्ण राज्यात घाऊक विक्रेते, उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि रेस्टॉरंट्सवर छापेमारीचा मोहीम राबवली आहे. जिथे जिथे गंभीर गडबड […]

Filed Under: india

नेपोलियन, राखी गुलजार ते चाचा चौधरींच्या प्राणपर्यंत; 15 ऑगस्टला या दिग्गजांचा वाढदिवस

August 15, 2026 by admin Leave a Comment

15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी अत्यंत खास आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याबरोबरच हा दिवस अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या जन्मदिनामुळेही महत्त्वाचा ठरतो. साहित्य, राजकारण, संगीत, चित्रपट, क्रीडा आणि कला अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक महान व्यक्तींचा जन्म 15 ऑगस्ट रोजी झाला आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री राखी, जगप्रसिद्ध फ्रेंच सम्राट आणि लष्करी रणनीतीकार नेपोलियन बोनापार्ट […]

Filed Under: india

निकाल असाच लागेल ही धमकी आहे का? तुम्ही त्यात पडू नका; संजय राऊत यांचा फडणवीस यांना इशारा

August 15, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागलेला आहे. असाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असं सांगता ही काय धमकी आहे का? तुम्ही काय सुप्रीम कोर्टातील न्यायामूर्तींना भेटून आला का? या धमक्या देऊ नका. तुम्ही त्यात पडू नका. तुटेपर्यंत ताणू नका, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. संजय राऊत […]

Filed Under: india

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली युवकांसाठी अत्यंत मोठी घोषणा, आता खासगी कोचिंग क्लासेस..

August 15, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देशवायियांना दिल्या. दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण झाले. नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याकडे सर्वांच्यान नजरा होत्या. देशात जंतर मंतरवर मोठे आंदोलन युवकांनी केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा यांच्यासाठी मोठी घोषणा केली. यासोबतच […]

Filed Under: india

शहरांची कनेक्टिविटी वाढणार, नव्या 7 अमृत भारत ट्रेन सेवेत दाखल होणार, मुंबईतून कुठे धावणार? जाणून घ्या

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारतात रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. सध्या देशात विविध शहरात पोहोचण्यासाठी आधीपासून एक्स्प्रेस, वंदे भारत ट्रेन आता नव्याने अमृत भारत ट्रेन देखील दाखल होत आहेत. आता केंद्र सरकारने 7 नव्या अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतातील उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना देशातील […]

Filed Under: india

PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर

August 15, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 च्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदींनी सांगितले की, देश आता लहान स्वप्ने पाहून चालणार नाही, तर मोठी स्वप्ने आणि दृढ संकल्प करूनच पुढे जायला हवे. मोठी स्वप्ने आपल्या विचारांना विस्तार देतात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in