• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Photo : स्वातंत्र्याचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! नातेवाईकांना पाठवा स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा संदेश

August 14, 2026 by admin Leave a Comment

“विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान. जय हिंद… जय भारत! भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” “आठवूया संघर्ष क्रांतीवीरांचा, भाग बनूया आत्मनिर्भर भारताचा, घरोघरी फडकवूया तिरंगा एकात्मतेचा, साजरा करूया महोत्सव स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” “अखंड राहो विविधतेतील एकता; अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा! स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!” “प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे, सन्मान […]

Filed Under: india

आमच्या भागातून चालते व्हा…बलुचिस्तानसोबत हा प्रांतही हातचा जाणार? स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तानला खतरनाक ‘गिफ्ट’

August 14, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (PoK) गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. पाक सैन्याने केलेले अत्याचारा चव्हाट्यावर आल्याने शेजारी देशाचे नाक कापल्या गेले आहे. आतापर्यंत भारताविरोधात पीओकेची ढाल वापरणाऱ्या पाकवरच त्याचा डाव उलटला आहे. विधानसभेत पाकिस्तान्यांसाठी आरक्षण आणि महागाईविरोधात पीओकेमध्ये जोरदार आंदोलन पेटले आहे. असीम मुनीर याच्या नेतृत्वातील लष्कर आणि शहबाज शरीफ […]

Filed Under: india

Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच

August 14, 2026 by admin Leave a Comment

रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका अनोख्या फॅशन शोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या फॅशन शोने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एकेकाळी छत्तीसगडच्या दंडकारण्यात, हातात बंदुका घेऊन हिंसाचार करणाऱ्या महिला नक्षलवाद्यांना आता आत्मसमर्पण केल्यानंतर नवी ओळख मिळाली आहे. या आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनी रायपूरमधील या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. या रॅम्प वॉकच्या […]

Filed Under: india

IMD Rain Alert : मुसळधार पाऊस धुमाकुळ घालणार, मुंबई-पुण्यासह राज्याच्या या भागात अलर्ट जारी…

August 14, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या आठवडाभर पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची बरसात होणार आहे. तर पुण्यातील ग्रामीण भागातही रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या चार […]

Filed Under: india

स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान हादरला! गृहमंत्र्यावर धाड-धाड गोळीबार… संपूर्ण देशात खळबळ

August 14, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या खास दिवशी बलुचिस्तान प्रांताचे गृहमंत्री मीर जियाउल्लाह लांगो यांच्या ताफ्यावर शुक्रवारी मस्तुंग जिल्ह्यातील खद कूचा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जण जखमी झाले. या हल्ल्यातून बलुचिस्तानचे गृहमंत्री थोडक्यात बचावले असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वरिष्ठ […]

Filed Under: india

Draupadi Murmu: ‘आता भारत थांबणार नाही’, 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देशाला मोठा संदेश

August 14, 2026 by admin Leave a Comment

80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला महत्त्वाचा संदेश दिला. त्यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनातून विकास, लोकशाही मूल्य आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रामुख्याने भर दिसला. त्यांनी आता भारत थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय याची फोड केली. तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा प्रतिक आहे, असे म्हणत यावेळी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 148
  • Page 149
  • Page 150
  • Page 151
  • Page 152
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in