• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळमध्ये कधी धडकणार?

May 27, 2026 by admin Leave a Comment


आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदरच्या कामाला वेग आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी एकदा दाखल होतो, याची सगळेच वाट पाहात आहेत.

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

आता मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो असे सांगितले जात आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन उशिरानेच होऊ शकते. सध्या आलेल्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून येण्यासाठी 2 ते 4 जूनची वाट पाहावी लागू शकते.

आता मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन उशिरानेच होऊ शकते. सध्या आलेल्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून येण्यासाठी 2 ते 4 जूनची वाट पाहावी लागू शकते.

म्हणजेच मान्सून भारतात दोन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. दरम्यान आता मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनीही थोडी वाट पाहावी असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपली पेरणीपूर्व कामे पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हणजेच मान्सून भारतात दोन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनीही थोडी वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपली पेरणीपूर्व कामे पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

 26 मे रोजीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी भारतात मान्सून दाखल झाला आहे हे जाहीर करण्यास पुरेसे निकस नव्हते. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळल्याने मान्सूनला उशीर झाला.

26 मे रोजीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी भारतात मान्सून दाखल झाला आहे, हे जाहीर करण्यास पुरेसे निकस नव्हते. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळल्याने मान्सूनला उशीर झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in