डिमार्टकडून बंपर ऑफर 15 ऑगस्ट रोजी ग्राहकांना देण्यात आलीये. विविध गोष्टींवर मोठी सवलत आहेत. 99 रूपयांमध्ये डिमार्टमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही ऑफर फक्त उद्याच्या दिवसापर्यंतच आहे. विविध गोष्टींवर तुम्हाला डिस्काऊंट मिळणार आहे. एका वर एक फ्री देखील अनेक वस्तू मिळतील. अगदी स्वस्तामध्ये तुम्ही 15 ऑगस्टला डिमार्टमध्ये जा आणि मोठी खरेदी करा. […]
india
संघाला शाखा भरवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार? कर्नाटक सरकारचा संघाला धक्का? नव्या विधेयकात काय?
कर्नाटक सरकारने सरकारी परिसर आणि सार्वजनिक संपत्तींच्या वापरासाठी नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. काल गुरुवारी कॅबिनेटने द कर्नाटक रेग्युलेशन ऑफ यूज ऑफ गव्हर्नमेंट प्रिमायसिस अँड पब्लिक प्रॉपर्टी बिल 2026 आणण्यासाठी चर्चा केली. या नव्या प्रस्तावित कायद्यानुसार कोणत्याही संघटनेला सरकारी शाळा, कॉलेज, मैदान आणि दुसऱ्या सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार […]
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर मिमिक्री करत जोरदार टीका केली आहे. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असे म्हणत राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या […]
Shocking : चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी, बचाव कार्य वेगाने सुरू
उत्तराखंडच्या चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. बोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी शिरलं आहे. याच बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू आहे. 10 जखमींना गोपेश्वर आणि पीपल कोटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एका जखमीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल दुर्घटना […]
Onion Price: कांदा पुन्हा रडवणार? सर्वसामान्यांचं किचन बजेट कोलमडणार, मोठी अपडेट काय?
देशातील मोठ्या बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेत गेल्या आठवड्यात घाऊक कांद्याचा भाव 25 टक्क्यांनी वधारला. तर किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकार बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दक्षिण भारतातील खरीपातील कांदा बाजारात येण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बफर स्टॉक बाजारात आणण्याची योजना राबवू शकते. […]
तुही जात कंची? कोविडची लस घेतली का? आणि… जनगणनेसाठी केंद्राचे 40 सवाल
केंद्र सरकारने जनगणना 2027साठी लोकसंख्या गणनेसाठी एकूण 40 प्रश्नांना अधिसूचित केलं आहे. या प्रश्नांमध्ये जात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीशी संबंधित माहितींचा समावेश आहे. त्याशिवाय तुम्ही कोविडची लस घेतली का? कुठे घेतली वगैरे माहितीही विचारली जाणार आहे. त्यामुळे जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या एकूण 40 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांकडून आदेश जारी […]