पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटी (England vs New Zealand 1st Test) सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात 150 धावांच्या आत गुंडाळलं आहे. न्यूझीलंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंडचं 39.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. इंग्लंडला गुंडाळण्यात कायल जेमीसन याने प्रमुख भूमिका बजावली. इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. हॅरी ब्रूक याने […]
cricket
IND vs AFG Test : टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्ध जिंकूनही wtc पॉइंट्स टेबलमध्ये होणार शून्य फायदा, कारण?
आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानंतर अफगाणिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील सामना हा मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित […]
FIFA World Cup 2026: अर्जेंटीना पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरणार? नायजेरियासोबत असं आहे कनेक्शन
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा अर्जेंटीना संघ जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटीनाने फ्रान्सला पराभवाची धूळ चारून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. यंदाही असाच एक योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाही अर्जेंटीना जेतेपदावर नाव कोरेल असं बोललं जात आहे. अर्जेंटीना आणि मेस्सीच्या चाहत्यांना तसंच वाटत […]
PAK vs AUS 3rd Odi : जोश इंग्लिसने लाज राखली, पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचं 157 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने लाहोरमधील गद्दाफी क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात गुडघे टेकले आहेत. पाकिस्तानने धारदार बॉलिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 8 ओव्हरआधीच (Pakistan vs Australia 3rd Odi) ऑलआऊट केलं. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचं 42 ओव्हरमध्ये 157 धावांवर पॅकअप केलं. त्यामुळे पाकिस्तानला विजयसाठी 158 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. […]
रोज किती दूध पितो? रवी शास्त्रींच्या गुगलीवर वैभव सूर्यवंशीचा षटकार, उत्तर ऐकून हसू नाही आवरणार
Vaibhav Suryavanshi on Ravi Shastri: IPL 2026 च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीची टीम पोहचू शकली नाही. पण प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर होते. राजस्थान रॉयल्स संघाच्या या 15 वर्षांच्या दमदार खेळाडूने अनेक रेकॉर्ड स्थापन केले. त्याने 5 पुरस्कार पटकावले. वैभवने आयपीएलच्या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ऑरेंज कॅप, सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन, इर्मजिंग प्लेअर […]
FIFA World Cup 2026 : भारताकडून खेळण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण, मुलगा वर्ल्डकप खेळून करणार पूर्ण
फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत 48 संघ भाग होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी फूटबॉलप्रेमींचा हिरमोड झाला आहे. असं असताना भारतीय वंशाचा फुटबॉलपटू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कतर देशाच्या संघात भारतीय वंशाच्या तहसीन मोहम्मद जमशेद याची निवड झाली आहे. त्याला 26 सदस्यीय संघात […]