Team India: भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. BCCI शनिवारी, 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार, स्क्वॉड्च्या घोषणेसह टीम इंडिया नवीन कर्णधार ही जाहीर करेल. माहितीनुसार निवडकर्ते सध्याच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संधी देण्याची शक्यता कमी आहे. यादवच्या नेतृत्वात भारताने 2026 मधील टी20 विश्वकप जिंकला होता. […]
cricket
Virat kohli: भर मैदानात DKने मारली अनुष्काला मिठी, विराट कोहलीने रागाच्या भरात जे केलं… सर्वांचे लक्ष वेधले
गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या आयपीएलची अंतिम मॅच रविवार पार पडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात विराट कोहलीच्या ७५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरातला ५ विकेट्सने धूळ चारली. सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मात्र, या दणदणीत विजयापेक्षा सामन्यानंतर मैदानावर […]
Sunil Gavaskar : बोलणं खूप सोपं आणि स्वस्त, पण..IPL संपताच गावस्करांकडून अशा फ्रेंचायजींचा कठोर शब्दात समाचार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. अँडी फ्लावर या टीमचे कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरुने ही कामगिरी केली. यंदाच्या सीजनमधील विजयाचं श्रेय विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि क्रुणाल पांड्या सारख्या दिग्गजांना सुद्धा जातं. टीमच्या सपोर्ट स्टाफने पडद्यामागे राहून कमाल केली. फ्लावर याचा प्रवास पाहिला तर ते 2020 आणि 2021 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे […]
Virat Kohli : राधे-राधे…, IPL चँपियन बनताच अनुष्कासह विराटने गाठलं वृंदावन, Photo
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. रविवारी आयपीएल फायनलमध्ये विराटच्या शानदार खेळीने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिलं आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सर्व चाहत्यांसाठी हा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा क्षण होता. आरसीबीच्या खेळाडूंसह, त्यांचे कुटुंबीय, सर्वांनीच सेलिब्रेशन केलं. विराट- अनुष्काच्या डान्सचा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला. मात्र या सेलिब्रेशनचा, आनंदाचा भर ओसरल्यानंतर […]
IND vs AFG: विराट कोहलीसोबत रोहितही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होणार का? असं होऊ शकतं कारण…
आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वारं वाहून लागलं आहे. दोन महिन्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेपासून होणार आहे. 6 जूनपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. तर 14 जूनपासून या दोन संघात वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त […]
Team India : WTC फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूकडून निवृत्ती जाहीर, कोण आहे तो?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला मोजून काही तास बाकी आहेत. उभयसंघातील कसोटी सामना हा 6 ते 10 जून दरम्यान मुल्लानपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा 32 वर्षीय विकेटकीपर फलंदाज केएस भरत याने मोठा निर्णय घेतला आहे. केएस भरत याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (कसोटी, एकदिवसीय […]