फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या या स्पर्धेची फुटबॉलप्रेमी चातकासारखी वाट पाहात असतात. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात आहे आणि तिथे कसं जायचं आणि सामने पाहायचे याचं नियोजन सुरू होतं. आता फुटबॉल स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी चाहत्यांची आपआपल्या देशाचे सामने पाहण्यासाठी झुंबड उडाली […]
cricket
कसोटी क्रिकेटमधील नव्या नियमाने गौतम गंभीर खूश, म्हणाला की…
भारतीय संघ दोन महिन्यांच्या आयपीएल ब्रेकनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा पहिला कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. हा सामना 6 जूनपासून सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आयसीसीने प्रायोगिक तत्त्वावर एक नियमाची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट आणखी रोमांचक होण्यास मदत होणार आहे. अनेकदा अपुऱ्या प्रकाशामुळे 90 षटकांचा […]
Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ
बिग क्रिकेट लीग 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात श्रीसंत नेतृत्व करत असलेल्या मुंबई मरीन्स संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. गुजरात डायमंड्स आणि मुंबई इंडियन्स संघात 15-15 षटकांचा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने 44 धावांनी गमावला. हा मुंबई मरीन्सचा सलग दुसरा पराभव आहे. मुंबई मरीन्स आणि गुजरात डायमंड्स यांच्यातील हा सामना 4 जून रोजी ग्रेटर […]
टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या
BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता खेळाडूंच्या भविष्यासाठी पॉलिसी तयार करण्याची योजना आखत आहे. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंनी अचानक निवृत्ती घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यानंतर विदेशी टी20 लीग खेळण्याला प्राधान्य देत आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू एक रणनितीचा अवलंब करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची […]
Virat Kohli : भारतात जगतोय तसं आयुष्य विराट कोहलीला नकोय… सोबत खेळलेल्या खेळाडूचं मोठं वक्तव्य
भारतातीलल सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेला, स्टार खेळाडू विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. तो कुठेही गेला, त्यानेही काहीही केलं की लगेच मीडियात, सोशल मीडियावर चर्चा सुरू होता. त्याच्यावर सदैव स्पॉटलाइट असतो. क्रिकेटमध्येही कॅमेरे कोहलीच्या हालचालींवर सतत नजर ठेवून असतात. विकेट घेतल्यानंतरचा त्याचा जल्लोष असो, त्याची मौजमजा असो किंवा इतर काहीही असो, कॅमेरे नेहमी त्याच्यावर असतात. याचं […]
Shreyas Iyer- Suryakumar Yadav : कॅप्टन बनण्याआधी श्रेयस अय्यर पुन्हा जिंकला, सूर्यकुमार यादव वाईट पद्धतीने हरला
सध्या सूर्यकुमार यादवचा वाईट काळ सुरु आहे. त्याच्या बॅट मधून धावा निघत नाहीयत. त्याशिवाय टीम इंडियाच्या T20 कॅप्टनशिपवरुनही त्याला हटवलं जाणार आहे. आयपीएलचा सीजन सूर्यासाठी खूप वाईट ठरला. त्यात आता मुंबई T20 लीग मध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयत. मुंबई T20 लीग मध्ये काल श्रेयस अय्यरच्या टीमने विजय मिळवला, तर सूर्याच्या टीमचा पराभव झाला. काल […]