• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ

June 5, 2026 by admin Leave a Comment

बिग क्रिकेट लीग 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात श्रीसंत नेतृत्व करत असलेल्या मुंबई मरीन्स संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. गुजरात डायमंड्स आणि मुंबई इंडियन्स संघात 15-15 षटकांचा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने 44 धावांनी गमावला. हा मुंबई मरीन्सचा सलग दुसरा पराभव आहे.

मुंबई मरीन्स आणि गुजरात डायमंड्स यांच्यातील हा सामना 4 जून रोजी ग्रेटर नोएडाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानात खेळला गेला. या सामन्यात गुजरात डायमंड्सने प्रथम फलंदाजी करातना 15 षटकात 5 गडी गमवून 141 धावा केल्या. गुजरात डायमंड्सकडून अनुज चौधीने 46 धावांची खेळी केली.

मुंबई मरीन्ससमोवर विजयासाठी 142 धावांच आव्हान होतं. पण मुंबई मरीन्स हे लक्ष्य काही गाठू शकली नाही. मुंबई मरीन्स संघाने 15 षटकात 8 गडी गमवून फक्त 97 धावा केल्या. हा सामना मुंबई मरीन्सने 44 धावांनी गमावला. रॉस टेलर वगळता मुंबई मरीन्सच्या एकही फलंदाजाने 20 धावांचा आकडा गाठला नाही. रॉस टेलरने 23 धावांची खेळी केली.

गुजरात डायमंड्सविरुद्धच्या सामन्यात श्रीसंत गोलंदाजी केली नाही. पण फलंदाजी करताना नाबाद 16 धावांवर राहिला. तसेच अनुरीत सिंह पण नाबाद 17 धावा करून तंबूत परतला. पण दोघंही संघाल विजयाच्या वेशीवर आणू शकले नाहीत.

श्रीसंतच्या नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबई मरीन्स संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात यूपी ब्रिज स्टार्सकडून 6 विकेट पराभव झाला होता. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई मरीन्स तळाशी गेला आहे. मुंबई मरीन्सचा पुढचा सामना 6 जून रोजी नॉर्थन चॅलेंजर्सशी आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?
  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in