क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बिग बॅश लीग टी20 स्पर्धेसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील दोन संघांचं एकत्रिकरण होणार आहे. रिपोर्टनुसार, मेलबर्न रेनीगेड्स आणि मेलबर्न स्टार्स संघ आता एकच संघ असतील. (फोटो-GETTY IMAGES) SEN रिपोर्टनुसार, मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनीगेड्स संघाचं मर्जर होणार आहे. कारण दोन्ही संघ क्रिकेट विक्टोरिया चालवत होते. पण या दोन्ही संघांचं एकत्रिकरण […]
cricket
आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी दोन नावं चर्चेत
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 26 जूनपासून सुरू होणार आहे. 26 जून आणि 28 जून असे दोन सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा संघ 17 जूनपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारताचा नवा संघ पाठवण्याच विचार सुरू आहे. भविष्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलली जाणार […]
Suryakumar Yadav : आता वेळही सूर्याबरोबर नाही आणि.. सूर्यकुमार यादव इथेच चुकला, टर्निंग पॉइंट ठरणारी संधी गमावली
टीम इंडियाच्या T20 कॅप्टन पदावरुन सूर्यकुमार यादवला हटवलं जाणार हे जवळपास निश्चित आहे. या बातमीमुळे सूर्याच्या चाहत्यांना थोडं आश्चर्य वाटू शकतं. पण माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट एक्सपर्ट्स या निर्णयामुळे अजिबात हैराण नाहीत. बीसीसीआयची एपेक्स काउंसिल आज होणाऱ्या बैठकीत नव्या टी20 कॅप्टनच्या नावावर शिक्कामोर्तब करेल. निवडकर्ते आणि बीसीसीआय अधिकारी या बद्दल गौतम गंभीरशी बोलतील अशी चर्चा […]
IND vs AFG : कसोटी सामन्यासाठी आकिब नबीचा टीम इंडियात समावेश, प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार?
आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची प्रतिक्षा आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीम या कसोटी सामन्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर उभयंसघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांकडून या 4 सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून न्यू चंडीगडमधील महाराजा […]
Suryakumar Yadav : सूर्या काय लावलंय हे? स्टार फलंदाजाची मुंबई टी 20 लीग स्पर्धेतही अपयशी सुरुवात
टी 20i टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला झालंय काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सूर्याने टी 20i संघाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून भारताने एकही मालिका गमावलेली नाही. तसेच सूर्याने कॅप्टन म्हणून पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. सूर्याची कर्णधार म्हणून कामगिरी सरस आहे. मात्र सूर्याला धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. […]
Vidarbha Pro T20 League : 1 ओव्हरमध्ये 33 रन्स, फलंदाजाचं वादळी शतक, पहिल्याच सामन्यात धमाका
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची यशस्वी सांगता झाली. मात्र त्यानंतरही टी 20 क्रिकेट लीगचा थरार सुरुच आहे. मुंबई टी 20 लीग आणि विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात झाली आहे. या टी 20 लीग स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच क्रिकेट चाहत्यांना धमाका पाहायला मिळाला. […]