• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BBL : बिग बॅश लीगच्या 16 पर्वात झोळी रिकामी, टीम बंद करण्यासाठी घेतला आश्चर्यकारक निर्णय

June 4, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बिग बॅश लीग टी20 स्पर्धेसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील दोन संघांचं एकत्रिकरण होणार आहे. रिपोर्टनुसार, मेलबर्न रेनीगेड्स आणि मेलबर्न स्टार्स संघ आता एकच संघ असतील. (फोटो-GETTY IMAGES)

SEN रिपोर्टनुसार मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनीगेड्स संघाचं मर्जर होणार आहे. कारण दोन्ही संघ क्रिकेट विक्टोरिया चालवत होते.  पण या दोन्ही संघांचं एकत्रिकरण झाल्याने कोणत्या नावाने ओळखली जाईल हे मात्र अस्पष्ट आहे.  (फोटो-GETTY IMAGES)

SEN रिपोर्टनुसार, मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनीगेड्स संघाचं मर्जर होणार आहे. कारण दोन्ही संघ क्रिकेट विक्टोरिया चालवत होते. पण या दोन्ही संघांचं एकत्रिकरण झाल्याने कोणत्या नावाने ओळखली जाईल हे मात्र अस्पष्ट आहे. (फोटो-GETTY IMAGES)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेत आपलाच फायदा केला आहे. मेलबर्न एकच संघ होईल आणि दुसरी फ्रेंचायझी म्हणून आयपीएलमधील एका संघ मालकाची एन्ट्री होईल. म्हणजेच आयपीएलमधील एक संघ बीबीएलमध्येही एक संघ तयार करेल.  (फोटो-GETTY IMAGES)

मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत बिग बॅश लीग स्पर्धेत एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. मागच्या 16 पर्वापासून झोळी रिती आहे. दुसरीकडे रेनीगेड्सने 2018-2019 मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचं जेतेपद मिळवलं होतं.  (फोटो-GETTY IMAGES)

मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत बिग बॅश लीग स्पर्धेत एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. मागच्या 16 पर्वापासून झोळी रिती आहे. दुसरीकडे, रेनीगेड्सने 2018-2019 मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. (फोटो-GETTY IMAGES)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बिग बॅश लीगचं खासगीकरण करायचं आहे. त्यामुळे बाहेरच्या फ्रेंचायझी बिग बॅश लीग स्पर्धेत संघ विकत किंवा गुंतवणूक करू शकतात. 2027-2028 पासून हा बदल हवा आहे. पण क्वींसलँड आणि न्यू साउथ वेल्स या निर्णयाविरुद्ध आहेत.  (फोटो-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in