पाकिस्तान सध्या हिंसेच्या आगीत होरपळून निघत आहे. रविवारी पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पाक व्याप्त काश्मीरमध्ये देखील गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांच्या आदेशावरून पाकिस्तानच्या सैनिकांनी पाक व्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवर गोळीबार केला होता, या गोळीबारात अनेक […]
Archives for August 2026
Chanakya Niti : नवीन व्यवसाय सुरू करताय? मग या गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य यांनी सांगितला बिझनेस मंत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, सोबतच ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे जपून वापरावा? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अनेक जण असा विचार करतात की, आपण […]
मोठी बातमी! पेट्रोलवर 3.5 तर डिझेलवर 24 रूपये प्रति लिटर टॅक्स, केंद्र सरकारची घोषणा
इंधनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. हा बदल 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून लागू झाला आहे. आता पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 2.50 रुपये प्रति लिटरवरून 3.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तर डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 15.50 रुपये प्रति लिटरवरून 24 रूपये प्रति लिटर […]
श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर शुबमन गिल खेळणार टी20 लीग! टीम इंडियात स्थान मिळणार?
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरू आहे. शुबमन गिल या मालिकेनंतर नव्या टी20 लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. (PC-PTI) शुबमन गिलने भारतासाठी आतापर्यंत 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्याने 28.03 च्या सरासरीने एकूण 869 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट […]
हे दोन दगड सापडताच व्हाल करोडपती, फोडून पाहिल्यावर मिळतो हिऱ्यांचा खजिना!
आजकाल हिऱ्यांची किंमत ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ज्याच्याकडे हिरे असतात तो करोडपती होऊ शकतो. प्रचंड मेहनत करून खाणी खोदल्यानंतर त्यातून हिरे मिळतात. परंतु प्रत्येक खदाणीत हिरे नसतात. चित्रपट किंवा सोशल मीडियात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक दगडात हिरा नसतो. हजारो टन खडकांचे उत्खनन आणि प्रक्रिया केल्यानंतरच काही मोजके हिरे मिळतात. यासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर […]
PoK मध्ये रक्तरंजित संघर्ष! यासीन मलिकच्या पत्नीने भारतीय सैन्याची मदत मागितली का?
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईबाबत सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक दावा असा करण्यात आला की, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते यासीन मलिक यांची पत्नी मुशाल मलिक यांनी पीओकेतील नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार हा दावा दिशाभूल करणारा असून त्याला कोणताही विश्वसनीय पुरावा उपलब्ध […]