बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच प्राइम व्हिडिओवरील रिअॅलिटी शो ‘अलायन्स’मध्ये विशेष पाहुणा म्हणून सहभागी झाला. या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या आपल्या धाकट्या भावाला अभिनेता सोहेल खानला पाठिंबा देण्यासाठी आला होता. सलमानची अनपेक्षित एन्ट्री पाहून शोमधील इतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले. मात्र, या भेटीदरम्यान सलमानने केवळ सोहेलला प्रोत्साहनच दिले नाही तर आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण […]
Archives for August 2026
Prashant Kishor Win Election : 30 वर्षात जिथे भाजपला हरवणं कोणाला जमलं नाही, ते प्रशांत किशोर यांनी कसं शक्य केलं? भाजपच्या पराभवाची 10 कारणं
तीन राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. या पोटनिवडणुकांमध्ये बिहारचा पराभव भाजपसाठी सर्वात जास्त धक्कादायक आहे. बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बाजी मारली. भाजपच्या नीरज सिन्हा यांचा पराभव झाला. मध्य प्रदेशच्या दतियामध्ये काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना […]
घराच्या दाराला उंबरठा का असतो आवश्यक? ‘या’ 5 गोष्टींची कायम घ्या काळजी, नाहीतर…
हिंदू धर्मात घराच्या दाराला उंबरठ्याला फार महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचा मुख्य ठिकाण मानला जातो. म्हणूनच मुख्य दरवाजावर बांधलेल्या उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं जातं. मात्र आधुनिक काळात दरवाजावर उंबरठा बनवण्याची परंपरा नाहीशी झाली आहे. ग्रामीण भारतातही आता हे फार कमी घरांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जाणून घ्या उंबरठ्याचे महत्त्व […]
हजारोंचा जीव वाचवणाऱ्या विकासलाच मिळाली नाही मदत, TDRF ची टीम भावुक
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये खड्ड्यामध्ये पडून टीडीआरएफ जवान विकास लहू गोरे याचा मृत्यू झाला आबल्याची माहिती समोर आली आहे. शहापूरवरून ठाण्याकडे दुचाकीवरुन कामावर जात असताना खड्ड्यात गाडी गेल्याने दोन्ही टायर फुटल्याने अपघात होऊन विकास यांचा जीव गेला. या घटनेनंतर आज TDRF च्या टीमने विकास यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी विकास यांचे सहकारी भावुक झाल्याचे […]
CWG 2026:कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात भारताचा शून्य! पदक मिळवण्यात अपयश, जाणून घ्या
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा संपली असून भारताने या स्पर्धेत 39 मेडल मिळवली आहे. 13 गोल्ड, 17 सिल्व्हर आणि 9 कांस्य पदकं पटकावली. यासह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. भारताने बॉक्सिंग, ज्यूडो, एथलेटिक्स खेळात आपली छाप सोडली. पण काही खेळात भारताला ठसा उमटवता आला नाही. (Photo: PTI) भारताकडून आर्टिस्टिक जिमनास्टिक क्रीडा प्रकारात आठ स्पर्धांना भाग […]
4 August Horoscope : चार राशींच्या नशिबाचे दार उघढणार, पैसे ते नवं घर, आयुष्यच बदलून जाणार!
मेष : आज म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी मनात संभ्रम आणि काळजीचे वातावरण राहू शकते. महत्त्वाचे निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. भावनेपेक्षा तर्काला प्राधान्य दिल्यास अडचणींवर सहज मात करता येईल. वाद-विवाद आणि अनावश्यक चर्चांपासून दूर राहा. जबाबदार व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. घाईगडबड टाळा आणि प्रत्येक संधीचे योग्य मूल्यमापन करूनच पुढे जा. वृषभ : आजचा दिवस मनोकामना […]