भारत आणि श्रीलंका यांच्यात आता कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली होती. या संघात जसप्रीत बुमराहचे कमबॅक पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. पण हा सुखद धक्का काही जास्त काळ टिकला नाही. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, या दौऱ्यातून बाहेर […]
Archives for August 2026
सिद्धिविनायकचोरी प्रकरणातील आरोपी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, सदा सरवणकरांचा गंभीर आरोप
गेल्या काही काळापासून मंदिरांच्या दानपेटीतील दान चोरीचा मुद्दा चर्चेत आहे. राम मंदिरानंतर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतही चोरी झाल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून त्यात सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. यावर आता सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी […]
Kangana Ranuat: ती तर पाकिटमार, नवऱ्यासोबत..; कंगना यांचा सोनाक्षी सिन्हावर हल्लाबोल, पतीवरूनही सुनावलं
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. कंगनाने बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच तिच्या बेधडक विधानांनी एक वेगळीच ओळख मिळवली होती. कंगना नेहमीच बेधडक विधान बोलण्यासाठी ओळखली जाते. आता नुकताच हृतिक रोशनसोबतचा तिचा अलीकडील शाब्दिक वाद अजून शमलाही नाही, आणि कंगनाने एका नवीन इंस्टाग्राम पोस्टद्वारे सोशल मीडियावर वातावरण तापवले आहे. यावेळी, तिने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लक्ष्य केले […]
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्याच जागेवर पराभव; प्रशांत किशोर विजयी
बिहारमधून भाजपची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 18953 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेद्वार नीरज सिन्हा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच आरजेचीचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरला. या पराभवामुळे भाजपला 30 वर्षांपासून ताब्यात असलेला गड सोडावा लागला आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर हा भाजपला […]
बिहारमध्ये भाजपचा मोठा पराभव होताच बड्या नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, देशातलं वारं कोणत्या दिशेने…
बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सडकून पराभव झाला आहे. गेल्या 30 वर्षापासून कब्जा असलेल्या जागेवर भाजपचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची ही जागा होती. तरीही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. भाजपच्या या पराभवावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तरुणांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं आहे. देशाचं वारं […]
Vinesh Phogat: ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट आक्रमक, थेट वॉर्निंग देत म्हणाली…
न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्त करून दिलासा दिला आहे. अपेक्षेप्रमाणे, ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगट या निर्णयावर नाराज असून, तिने या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली न्यायालयाने सहा महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात ब्रिजभूषण यांची निर्दोष […]