आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, असं म्हणत पंकजाताईंनी नाराजीचा सूर आळवला तर सत्तेचा सोपान कठीण झाल्याची जाणीव धनु भाऊंना अस्वस्थ करुन गेली. त्यातून हताशा बाहेर पडत आहे. बीडच्या राजकारणाचे पडसाद राज्यात उमटत आहे. बीड जिल्ह्यात दगड जरी पडला तरी त्याचे तरंग राज्यातील राजकीय पटलावर पडतात. कधी काळी लातूर आणि नांदेड सत्ताकेंद्र होते. ते मुंडे […]
Archives for August 2026
Vaibhav Sooryavanshi: मैदान गाजवण्यासाठी वैभव पुन्हा एकदा सज्ज, झिम्बाब्वेनंतर आता ऑस्ट्रेलियाला लोळवणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या आगामी दौऱ्यासाठी आपल्या 16 सदस्यीय 19 वर्षांखालील पुरुष संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे ज्युनियर संघ तीन एकदिवसीय आणि दोन चार दिवसीय (कसोटी) सामन्यांची एक रोमांचक मालिका खेळतील. 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर, ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात महत्त्वपूर्ण बदल केले असून, त्यात 14 नवीन खेळाडूंचा समावेश आहे. विश्वचषकात खेळलेले अनुभवी वेगवान गोलंदाज […]
साहेबांच्या देशातील प्रसिद्ध बिअर भारतात दाखल, किती आहे किंमत ?
British Beer Company: जर तुम्ही नवीन आणि प्रीमियम बिअर ट्राय करणे पसंद करत असाल तर ब्रिटनची प्रसिद्ध लायन ब्रुअरी कंपनीने सुमारे ६० वर्षानंतर आथा भारतात पुन्हा एण्ट्री केली आहे. कंपनीने सध्या राजधानी दिल्ली पासून आपली सुरुवात केली आहे आणि येत्या काळात हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आपला बिझनस वाढवण्याची तयारी केली आहे. लायन ब्रुअरी कंपनीची स्थापना […]
माझ्या भावाने खूप काही सहन…, सोहेलच्या घटस्फोटावर सलमान खानने सोडलं मौन, पूर्व वहिनीवर नाराजी व्यक्त
अभिनेता सलमान खान नुकताच ‘द अलायंस’ शोमध्ये दिसला.. सलमान खान याची एन्ट्री झाल्यानंतर इतर स्पर्धक देखील चकित झाले. सर्वांना असं वाटलं की, सलमान शो होस्ट करण्यासाठी आला आहे. पण यावेळी सलमान शो होस्ट करण्यासाठी नाही तर, भाऊ सोहेल खान याला भेटण्यासाठी आला. यावेळी सलमान खान, लहान भावाच्या घटस्फोटाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे… घटस्फोटानंतर माझ्या […]
J-10C Vs Brahmos : ऑपरेशन सिंदूरनंतर चीनचं J-10C vs ब्रह्मोस मिसाइल, निर्यातीच्या स्पर्धेत कोणी मारली बाजी
मागच्यावर्षी मे महिन्यात भारत-पाकिस्तानामध्ये सैन्य संघर्ष झाला होता. चार दिवस दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं. या सैन्य संघर्षानंतर संरक्षण बाजारपेठेत दोन शस्त्रांची सर्वाधिक चर्चा आहे. चीनचं J-10C फायटर जेट आणि भारताचं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल. पाकिस्तानने J-10C ने भारताचं राफेल फायटर विमान पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर चीनने या विमानाचं मार्केटिंग करुन एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न केला. […]
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर… रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि इतर त्रास जाणवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी स्वतः रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार पक्षाच्या कामासाठी सातत्याने दौरे करत आहेत. […]