आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 30 -शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स 778 अंकांनी वधारून 78,883 अंकांवर उघडला. 50-शेअर असलेला एनएसई निफ्टी 189 अंकांनी वाढून 24,572 अंकांवर उघडला.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठक आजपासून सुरू होत असून, ती 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. परिणामी, गृहकर्ज आणि बँकिंग क्षेत्रात सावधगिरी बाळगली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती आज 6 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल […]
Archives for August 2026
AC मध्ये बसून ज्ञान झाडण्याची गरज…, मोदींचं समर्थन करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला जेन झींनी शिकवला चांगलाच धडा
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं. या आंदोलनादरम्यान जेन झींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द देखील वापरले. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. मोदी यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केल्याने अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनात एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री इन्स्टाग्रावर एक […]
Banking News: LPG सबसिडी तपासायला गेली अन् बँक खात्यात दिसले तब्बल 100 कोटी! बँक कर्मचारीही आश्चर्यचकित
36 वर्षीय काश्मिरा शेख बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील पीएनबीच्या कुलतली जामताला शाखेत गेल्या. एलपीजी सिलेंडरचे अनुदान आले आहे की नाही ते तपासायचे असल्याने त्या बँकेत गेल्या. जेव्हा बँक अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या खात्यात नुकत्याच जमा झालेल्या रकमेबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. काश्मिरा शेख यांच्या खात्यात 99,99,99,997 रुपये होते. काश्मिरा ॲस्बेस्टॉसचे छप्पर असलेल्या घरात […]
बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेली ‘तुंबाडची मंजुळा’ आता ओटीटीवर; जाणून घ्या, कधी अन् कुठे..
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. अत्यंत मोजक्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे. येत्या 7 ऑगस्टपासून […]
अभिजीत दिपके बाजूला अरविंद केजरीवाल यांची मोठी खेळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी..
दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेले आंदोलन देशभरात चर्चेत राहिले. विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत दाखल झाले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या आंदोलनाने सरकारला मोठा झटका दिला. मोदी सरकारमधील हा पहिला राजीनामा ठरला. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता. आता कॉकरोच जनता पार्टीला बाजूला सारून आम […]
मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचं पत्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या? पक्षात घडामोडींना वेग
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवण्यात आलं आहे. 26 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या घटनेमधील 6,7, 12, 32 आणि 36 कलमांमधील बदलांना मान्यता देणारे पत्र निवडणूक अयोगाला प्राप्त झाले नाही, असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे, आता आयोगाने या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध […]