अनेक माजी क्रिकेटपटू निवृत्त झाल्यापासून मनोसक्त आयुष्य जगताना दिसतायेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगताना अनेकदा महेंद्रसिंग धोनी दिसतो. धोनीला गाड्यांचा किती छंद आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. धोनी कित्येकदा बाईक राईड करताना दिसतो. त्याचे बाईक रायडिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. आता नुकताच धोनी चेन्नईमध्ये बाईक चालवताना दिसला आहे. […]
Archives for August 2026
रागामुळे तुमचं होतंय मोठं नुकसान? अचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या तत्त्वांचे पालक करा, ज्यामुळे बदले जीवन
राग हा माणसाचा शत्रू आहे… असं कायम सांगितलं जात. पण वरिष्ठ कायम तरुणांना सांगत असतात की, रागावर आपलं नियंत्रण असायला हवं आणि ते गरजेचं देखील आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांच्या डोक्यात अनेक विचार सुरु असतात. कामाचा ताण, कुटुंबाची जबाबदारी.. अशा अनेक जबाबदाऱ्या तरुणांवर असतात. अशात राग येणं स्वभाविक आहे, पण असं असलं तरी रागावर नियंत्रण […]
गौरव खन्नाच्या पाठीवरील गंभीर चट्टे पाहून भडकले चाहते; ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांवर सवाल
सेलिब्रिटी स्पर्धकांना खतरनाक स्टंट्स करायला लावणारा ‘खतरों के खिलाडी 15’ हा शो सुरू झाला आहे. यामध्ये जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट्स पहायला मिळत आहेत. मात्र एका घटनेमुळे हा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आणि करण वाही यांना शोमध्ये स्टंट करताना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या दुखापतींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल […]
32 सेकंदांत चाकूने 34 वार ! पती बनून शाळेत गेला अन् ..रक्तरंजित हत्याकांडाने हादरलं शहर
हरियाणातील फरीदाबाद येथे खासगी शाळेतील शिक्षिका संध्या यांची 27 वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. फरीदाबादमधील सिक्रोना गावात सोमवारी सकाळी, तोंडाला मुखवटा लावलेल्या एका माथेफुरू तरुणाने एका खाजगी शाळेत घुसून एका शिक्षिकेची निर्घृणपणे भोसकून हत्या केली. आरोपीने अवघ्या 32 सेकंदांत त्या शिक्षिकेवर 34 वेळा सपासप वार केले. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला […]
Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली शेवटची वार्निंग; संपूर्ण जगाची धडधड वाढली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटची वार्निंग दिली आहे. ट्रम्प यांनी तेहरानला टार्गेट करत दोन पर्याय दिले आहेत. तडजोड करा किंवा शरणागती पत्करा, असे दोन पर्याय दिले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठा इशारा […]
EPFO ने बदलला 10 वर्षांपूर्वीचा नियम, 25000 रुपयांपर्यंतच्या मूळ वेतनावर मिळेल पेन्शन? अर्थ मंत्रालयाची प्रस्तावाला मंजूरी?
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सक्तीच्या निवृत्ती निधी संरक्षणासाठीची वेतन मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा माध्यमातून करण्यात येत आहे. ईपीएफओतंर्गत वेतन मर्यादा 15,000 रुपयांनी वाढवून 25,000 रुपये प्रति महिना करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त समोर येत आहे. गेल्या दशकापासूनचा याविषयीचा नियम बदलला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मर्यादा लागू झाल्यानंतर वेतन मिळणारे अनेक कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्ती निधी संरक्षणाचा लाभ […]