• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

कॉमनवेल्थमधील पराभवाचा वचपा काढण्याची नीरज चोप्राला संधी, या दिवशी श्रीलंकेच्या पाथिरागेशी भिडणार

August 4, 2026 by admin Leave a Comment

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि श्रीलंकेचा रुमेश पाथिरागे यांच्यात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार आहे. पण हा सामना कधी होणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. कारण कॉमनवेल्थ स्पर्धा नुकतीच संपली असून रुमेशने नीरजला मात देत सुवर्ण पदक पटकावलं आहे. (Photo: PTI) आशिया खंडातील दोन्ही दिग्गज भालाफेकपटू यांची भिडत आता लौसाने डायमंड लीग स्पर्धेत होणार आहे. […]

Filed Under: cricket

CWG 2026: पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाक कापलं, टीम हॉटेलमधून हा खेळाडू पळाला; नेमकं काय घडलं?

August 4, 2026 by admin Leave a Comment

Pakistani Boxer Qudratullah: ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धा संपली असून पाकिस्तान पदकतालिकेत 36व्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत पाकिस्तानने फक्त एकच कांस्य पदक पटकावलं. तेही महिला बॉक्सर फातिमा जहराने मिळवलं आहे. त्यामुळे आधीच स्पर्धेत नाक कापलं असताना त्यात आणखी एक भर पडली. पाकिस्तानची जगासमोर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. पाकिस्तानचा बॉक्सर कुदरतुल्लाह संघाच्या हॉटेलमधून अचानक गायब झाल्याने पाकिस्तान […]

Filed Under: Latest News

Kangana Ranaut: कंगना तोंडावरच आपटली! शोधत होती पाकिस्तानी नवरा आणि आज… जुन्या व्हिडीओने केली पोलखोल

August 4, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या धाकड अभिनेत्री कंगना रणौत जंतर-मंतरच्या विद्यार्थी आंदोलनानंतर चर्चेत आहेत. कंगना यांनी केलेल्या विधानाने मोगा वाद झाला. त्यानंतर काल कंगना रणौतने कट्टर हिंदू आणि संघी बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्या अभिनेत्रींनाही लक्ष्य केले होते, ज्या लग्नासाठी आपला धर्म बदलतात. यादरम्यान कंगना यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्या पाकिस्तानी […]

Filed Under: entertainment

भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात जनसुराजची जादू; 30 वर्षांचा गड कसा ढासळला? प्रशांत किशोर म्हणाले…

August 4, 2026 by admin Leave a Comment

बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. प्रशांत किशोर यांच्या खेळीने भाजपचा 30 वर्षांच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पहिली प्रितिक्रिया दिली आहे. जनता भाजपच्या कार्यशैलीशी नाराज आहे. भाजपने जनतेवर नेतृत्व थोपवल्याचा आरोप केला. प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘लोकशाहीत जिंकणाऱ्या पक्षाला नेता निवडण्याचा […]

Filed Under: india

मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर…काय म्हणाले जय पवार ?

August 4, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून ‘गुंगी गुडीया’ अशी त्यांची केलेली संभावना यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची हक्कालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाने केली आहे. आता यावरुन काँग्रेसला चारीबाजूंनी घेरले जात आहे. आता सुनेत्रा पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार […]

Filed Under: india

IND vs SL: टीम इंडियासोबत हा स्टार खेळाडू श्रीलंकेत कसोटी मालिकेसाठी गेला नाही, नेमकं काय सुरू आहे?

August 4, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 पर्वातील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. या मालिकेवर भारताचं पुढचं गणित अवलंबून आहे. ही मालिका भारतीय संघाला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. तर आणि तरच पुढचं गणित जुळून येईल. अन्यथा खूपच कठीण आहे. असं असताना या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला ग्रहण लागलं आहे. भारतीय संघ कसोटी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 456
  • Page 457
  • Page 458
  • Page 459
  • Page 460
  • Interim pages omitted …
  • Page 518
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in