How To Get Rid Of Cockroach: स्वयंपाक घरात एक जरी झुरळ दिसले तर संपूर्ण घर आपल्याला अस्वच्छ वाटू लागते. झुरळांच्या त्रासाने गृहिणी वैतागलेल्या असतात. त्यामुळे स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तू आपल्या मनात शंका निर्माण करते. झुरळ अन्नपदार्थांना दुषितच करत नाही तर बॅक्टेरिया देखील पसरवत असतात. अनेकदा बाजारातील विषारी केमिकल स्प्रे खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. स्प्रे […]
Archives for August 2026
एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण… गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?
Sunetra Pawar : काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वत:कडे राज्याचं अर्थखातं घ्यावं आणि आपण गुंगी गुडिया नसल्याचं सिद्ध करावं, असं आव्हानच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय. काँग्रेसच्या गुंगी गुडिया उल्लेखानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेसने याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही सत्ताधारी पक्षाकडून केली जातेय. […]
स्टीव वॉचा खोटेपणा उघड, बांगलादेशी क्रिकेटपटूने जगासमोर आणलं सत्य, काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉबाबत बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद अशरफुल याने मोठा खुलासा केला आहे. त्याच्या मते स्टीव वॉने त्याच्या पुस्तकात एक बाब लिहिली आहे आणि गोष्ट खरं सांगायचं तर खोटी आहे. (Photo: Getty) मोहम्मद अशरफुलच्या मते, स्टीव वॉने 2003 च्या कसोटी मालिकेदरम्यान सांगितलं होतं की, पुढच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं तर ते त्यांचे ग्लव्ह्स गिफ्ट […]
एक दिवस..! सारा तेंडुलकरने खास Friends सोबतचे स्पेनमधील फोटो केले शेअर
सारा तेंडुलकर सध्या स्पेनमध्ये असून तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सारा आपल्या मित्रांसोबत स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. यावेळी ट्रिपमधील काही आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM) सारा तेंडुलकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पेनचं सौंदर्य दाखवलं आहे. तिथले मोकळे रस्ते, प्रसिद्ध कॅपे दाखवला आहे. इतकंच काय तर तिथले समुद्र किनारे […]
‘तू परदेशी आहेस, कोणासोबतही झोपली तरी…’, घाणेरडी मागणी ऐकून या अभिनेत्रीचे उडालेले होश
अभिनेत्री एली अवराम ही स्वीडनची असली तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीत आणि मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि रिअॅलिटी शोमधील तिच्या कामाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. दरम्यान, एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. एली अवरामने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींशी संबंध असलेल्या एका व्यक्तीशी तिची […]
Old Monk, McDowell बॅन! दारुच्या नावावर काय विकलं जातंय? सत्य आलं समोर
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने दारू बनवणाऱ्या अनेक कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यात ओल्ड माँक, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज सारखे लोकप्रिय ब्रँड बनवणाऱ्या कंपन्याही समाविष्ट आहेत. या कंपन्यांवर आरोप आहे की त्यांनी परवानगी नसलेल्या फ्लेवरिंग पद्धतींचा वापर केला. तसेच दारूच्या वयाशी संबंधित भ्रामक दावे करून फूड सेफ्टी […]