• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्टीव वॉचा खोटेपणा उघड, बांगलादेशी क्रिकेटपटूने जगासमोर आणलं सत्य, काय आहे प्रकरण?

August 4, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉबाबत बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद अशरफुल याने मोठा खुलासा केला आहे. त्याच्या मते स्टीव वॉने त्याच्या पुस्तकात एक बाब लिहिली आहे आणि गोष्ट खरं सांगायचं तर खोटी आहे. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुलच्या मते स्टीव वॉने 2003 च्या कसोटी मालिकेदरम्यान सांगितलं होतं की  पुढच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं तर ते त्यांचे ग्लव्ह्स गिफ्ट म्हणून देतील. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुलच्या मते, स्टीव वॉने 2003 च्या कसोटी मालिकेदरम्यान सांगितलं होतं की, पुढच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं तर ते त्यांचे ग्लव्ह्स गिफ्ट म्हणून देतील. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुल याला अर्धशतक ठोकण्यात अपयश आलं. त्याने सांगितलं की दबावात असल्याने पुढच्या कसोटी दोन्ही डावात शून्यावर बाद झालो. खातंही खोलता आलं नाही. असं त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदा घडलं होतं. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुल याला अर्धशतक ठोकण्यात अपयश आलं. त्याने सांगितलं की, दबावात असल्याने पुढच्या कसोटी दोन्ही डावात शून्यावर बाद झालो. खातंही खोलता आलं नाही. असं त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदा घडलं होतं. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुल याने खुलासा केला की त्यानंतर स्टीव वॉने आपल्या पुस्तकात लिहिलं की त्याने आपले ग्लव्ह्स दिले होते. पण असं काही झालं नाही. अशरफुलच्या मते स्टीव वॉने आपले ग्लव्ह्स कधीच दिले नाहीत. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुल याने खुलासा केला की, त्यानंतर स्टीव वॉने आपल्या पुस्तकात लिहिलं की त्याने आपले ग्लव्ह्स दिले होते. पण असं काही झालं नाही. अशरफुलच्या मते स्टीव वॉने आपले ग्लव्ह्स कधीच दिले नाहीत. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुलने बांगलादेशसाठी 67 कसोटी 177 वनडे आणि 23 टी20 सामने खेळले आहे. यात त्याने 6000हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 47 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Getty)

मोहम्मद अशरफुलने बांगलादेशसाठी 67 कसोटी, 177 वनडे आणि 23 टी20 सामने खेळले आहे. यात त्याने 6000हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 47 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Getty)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’
  • 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
  • Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
  • तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in