सरकार युपीआय पेमेंटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 'पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सादर केले आहे. नवं विधेयक युपीआय ट्रांजेक्शनवर शुल्क आकारण्यासाठी कायदेशीर चौकट तयार केली जात आहे. सरकारने अद्याप तात्काळ कोणतेही शुल्क लागू केलेले नाही. यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, नव्या विधेयकाचा सर्वांवर […]
Archives for August 2026
प्रिती झिंटासोबत अफेअरच्या चर्चा, स्टार क्रिकेटपटूनं इतक्या वर्षांनी सोडलं मौन
अभिनेत्री प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण आज देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे असते. बॉलिवूडमध्ये एक काळ असा देखील होता, जेव्हा प्रितीचं नाव ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटू ब्रेट ली याच्यासोबत जोडण्यात आलं. पण तेव्हा अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं होतं. पण आता ब्रेट ली […]
अभिजीत दिपके यांच्या दणक्यात अरविंद केजरीवाल मैदानात, थेट मोर्चा पण..
E20 इंधनाचा मुद्दा देशभरात गाजत आहे. त्यामध्येच आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच मुद्द्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा घेऊन निघाले. पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर बॅरिकेट लावण्यात आली. कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभरात आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. […]
पोकोचा नवीन स्मार्टफोन 8000mAh बॅटरीच्या क्षमतेसह कमी किमतीत झाला भारतात लाँच
पोको कंपनीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन पोको एम8 पॉवर, लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 4 प्रोसेसर, मोठी 8000mAh बॅटरी आणि 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला असून लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना खरेदीवर विशेष सवलतही मिळणार आहे. हा स्मार्टफोन 7 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला तर […]
Farmer Scheme : आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय; लाखो शेतकरी…
Maharashtra Frame : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापुर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना […]
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अमेरिकेतही जपतेय भारतीय परंपरा, मुलीला शिकवला हा मंत्रोच्चार, Video Viral
प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले आहे. प्रियंकाने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रियंका सध्या भारतात राहत नाही, ती अधून मधून भारतात येत असते. ती तिचा पती निक जोनससोबत अमेरिकत स्थायिक झाली आहे. अमेरिकन गायक निक जोनशी विवाह केला असला तरीही ती भारतीय परंपरा […]