मुंबई : देशातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड पितांबरीने अस्सल फुलांच्या सुगंधाने परिपूर्ण ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ राष्ट्रीय बाजारेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यानिमित्त कंपनीने नवीन जाहिरात मोहिमेचाही शुभारंभ केला असून बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकणार आहे. नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही […]
Archives for August 2026
PAK vs WI टॅस्ट मॅचमध्ये मोठा अपघात, काळजात धस्स झालं, खेळाडूला स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं मैदानाबाहेर, काय घडलं?
पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रँडन किंगने हवेत उडी मारून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला शतक पूर्ण करण्यापासून रोखत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. पण यामुळे वेस्ट इंडिजची चिंता वाढली कारण धावबाद करताना किंग गंभीर जखमी झाला. ही […]
Sanjay Raut: ते आम्हाला पाहत होते, नजरेची टक्कर होत होती, पण न्याय… शिवसेना पक्ष आणि चिन्हावर संजय राऊतांचा टोला, सुनावणीदरम्यान घडलं काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर अधिकार कुणाचा हा पेच अजून सुटलेला नाही. सुप्रीम कोर्टात काल याविषयावर सुनावणी होती. कालच्या सुनावणीदरम्यान काय घडलं, याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आज या खटल्यात दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी राऊतांनी या घडामोडींवर मिश्किल टिप्पणी केली. तर राज्यात कालपासून गुंगी गुडिया या शब्दावरून राजकीय गदारोळ सुरू […]
इन्स्टावरील फॉलोअर्स कमी म्हणून मराठी अभिनेत्याला मालिकेतून काढलं? समोर आलं सत्य
सध्या सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सेलिब्रिटींसाठी तर हे प्लॅटफॉर्म खूपच महत्त्वाचं ठरतं. कारण हल्ली फॉलोअर्सच्या संख्येवरून त्यांना महत्त्व दिलं जात आहे. फॉलोअर्सचा हा आकडा फक्त लोकप्रियतेपुरता मर्यादित नसून त्याच्या आधारे एखाद्या कलाकाराला भूमिका दिली जात आहे किंवा थेट रिप्लेस केलं जात आहे. ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता […]
विमा नाही तर पेट्रोल नाही? पंपावर वाहन इन्शुरन्सची तपासणी! नियम तोडल्यास घरपोच चलान? मोठी अपडेट वाचली का?
जर कार, दुचाकी अथवा इतर वाहनाचा विमा संपलेला असेल तर येत्या काही दिवसात तुम्हाला पंपावर पेट्रोल अथवा डिझेल मिळणार नाही. देशात विना विमा धावणाऱ्या वाहनांवर लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्या. संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, पेट्रोल पंपावर विना विमा वाहन आले तर इंधन […]
रुग्णांचे हाल, निवासी डॉक्टरांच्या संपाचा मोठा फटका, महाराष्ट्रात कुठे, काय स्थिती जाणून घ्या
नागपुरातील मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा आज संप आहे. नागपुरातील 1 हजार 500 हून अधिक डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांचा मनस्ताप सहन करावा लागता आहे. पण संपावेळी आतत्कालीन सेवा, अपघात विभागातील सेवा सुरुच राहणार आहे. संपात सहभागी असलेल्या माडचे नागपूर जिल्हाध्यक्ष गौरव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आज जो संप पुकारण्यात आला […]