सूर्यकुमार यादव हा सध्या टीम इंडियाच्या टी-20 संघाचा भाग नाही. श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद आहे. तसेच संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्याचे संगात पुन्हा पुनरागमन होईल की नाही ते आता बीसीसीआयच सांगू शकेल. सूर्या टी-20 संघाचा भाग नसला तरीही संघात पुन्हा पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सूर्या […]
Archives for August 2026
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या! लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षच…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी सुरू असून, राज्यासाठी दोन कार्याध्यक्ष नेमले जाण्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक कार्याध्यक्ष, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी दुसरा कार्याध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या आगामी संघटनात्मक बदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या नव्या […]
सोशल मीडियावर भयंकर ट्रोल, धर्मही काढला… पण काहीच बोलली नाही; सोनाक्षी सिन्हा कुठे आहे? पहिला फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या कुटुंबासोबत भूतान ट्रिपचा आनंद लूटत आहे. अभिनेत्रीने ट्रिपचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले असून, ते फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सोनाक्षी पती आणि अभिनेका झहीर इक्बाल याच्यासोबत खास वेळ व्यतीत करताना दिसत आहे. या ट्रिपमध्ये सोनाक्षी आणि झहीर यांच्यासोबत अभिनेत्रीतं नणं सनम रतनसी देखील दिसत […]
जंतर मंतरवर हल्ल्याचा कट? पंजाब पोलिसांची जबरदस्त कामगिरी, पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त
Jantar Mantar Recce Terror Suspects: स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. पंजाच पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयद्वारे (ISI) चालवल्या जात असलेले दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त केले. पोलिसांनी याप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांसह 9 लोकांना अटक केली आहे. या तपासात खळबळजनक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. या मॉड्यूलचे धागेदोरे देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाशी असल्याचा […]
नीट पेपरफुटीचा दणका, थेट नरेंद्र मोदी यांनीच खासदारांना युवकांबद्दल दिला कानमंत्र, त्यांची मन..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना मोठा कानमंत्र दिला. बुधवारी एनडीएच्या 37 खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही गोष्टींवर थेटपणे बोलताना दिसले. त्यांनी आपले अनुभव देखील यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, छोटीशी चूकही खूप मोठी समस्या बनू शकते. खासदारांनी चुकीचा गोष्टीमध्ये पकडण्यापासून वाचले पाहिजे. अयोग्य पाहुणचार […]
Mohammad Shami: बुमराहला दुखापत झाल्यानंतरही टीममध्ये निवडलं नाही, अखेर मोहम्मद शमीने सोडलं मौन, मनातलं बोलून दाखवलं
भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे श्रीलंकेच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे, सुरुवातीला त्याला संघात स्थान मिळाले होते पण आता त्याला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले. बुमरहाच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा […]