मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगात अनेक नावे आहेत ज्यांनी दहशतीची वेगळी ओळख निर्माण केली. पण मुन्ना झिंगडा उर्फ सैयद मुदस्सर हुसैन यांचे नाव त्या निवडक गुन्हेगारांमध्ये मोडते, ज्यांच्यावर भारताच्या सुरक्षा यंत्रणा वर्षानुवर्षे नजर ठेवत होत्या. एकेकाळी मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील रहिवासी असलेला हा माणूस आज दाऊद इब्राहिमच्या नेटवर्क आणि पाकिस्तानशी संबंधित कथित संबंधांमुळे चर्चेत राहतो. गँगस्टर अरुण गवळीवर […]
Archives for August 2026
Ishan Kishan आरबीआयमध्ये कोणत्या पदावर काम करतो? महिन्याकाठी मिळतो इतका पगार
भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. पण इशान किशन या संघाचा भाग नसल्याने संघासोबत नाही. इतकंच काय तर देशांतर्गत स्पर्धाही नसल्याने इशान किशन सध्या मोकळा आहे. पण इशान किशनने आराम करण्याऐवजी आरबीआय कार्यालयात जाणं पसंत केलं. इशान या ठिकाणी कर्मचारी आहे. (Photo: PTI/X) आरबीआयचं आयकार्ड घालून इशान किशन पटणाच्या कार्यालयात गेला होता. इशान […]
Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy : काल सुनेत्रा पवार गुंगी गुडिया, आज काँग्रेसची आश्चर्यकारक भूमिका, हर्षवर्धन सपकाळ झटक्यात बदलले
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चहूबाजूंनी काँग्रेसवर टीका सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरात काँग्रेस विरोधात आंदोलनं सुरु आहेत. सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी […]
‘देसी ब्लिंग’ फेम सतीश सनपालची सर्व बँक खाती गोठवली; 40 किलो सोनं असल्याचा पत्नीचा दावा
नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ या रिअॅलिटी शोमधून अत्यंत आलिशान लाइफस्टाइलचं प्रदर्शन करणारे प्रसिद्ध उद्योगपती सतीश सनपाल यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीची मनी लाँडरिंगविरोधी संस्था ‘फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट’ने (FIU) सतीश सनपाल आणि त्यांची पत्नी तंबिदा सनपाल यांची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या हाय-प्रोफाइल जोडप्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तेवर तात्पुरती ही कारवाई करण्यात […]
जंतर मंतरनंतर E20 इंधनावरून घमासान! पेट्रोलच्या मुद्दावर CJP पण मैदानात?
कॉक्रोच जनता पार्टीने (CJP)जंतर मंतरवर आंदोलन केले. त्यानंतर हा पक्ष ई20 इथेनॉल मिश्रीत आंदोलनात उडी घेण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात अभिजीत दिपके यांचे घर आहे. येथे पक्षाची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवर विचारमंथन होणार आहे. तर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट […]
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मुंबईवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित पोस्टमध्ये 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा कालावधी अत्यंत धोकादायक असल्याचा उल्लेख करण्यात आला असून, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी तत्काळ […]