• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ishan Kishan आरबीआयमध्ये कोणत्या पदावर काम करतो? महिन्याकाठी मिळतो इतका पगार

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. पण इशान किशन या संघाचा भाग नसल्याने संघासोबत नाही. इतकंच काय तर देशांतर्गत स्पर्धाही नसल्याने इशान किशन सध्या मोकळा आहे. पण इशान किशनने आराम करण्याऐवजी आरबीआय कार्यालयात जाणं पसंत केलं. इशान या ठिकाणी कर्मचारी आहे. (Photo: PTI/X)

आरबीआयचं आयकार्ड घालून इशान किशन पटणाच्या कार्यालयात गेला होता. इशान किशन तिथे गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटला. पण त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह कर्मचाऱ्यांना आवरला नाही. इशानने त्याला नाराज केलं नाही. आता आरबीआय कार्यालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: PTI/X)

इशान किशन आरबीआय कार्यालयात कोणत्या पदावर काम करतो? त्याला नोकरी कशी काय मिळाली? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तर इशान किशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर काम करत आहे. ग्रेड ए कर्मचारी आहे. त्याला ही नोकरी क्रीडा कोट्यातून मिळाली आहे. (Photo: PTI/X)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर असलेल्या इशान किशनला किती पगार मिळतो? हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. तर आरबीआयच्या पटणा शाखेत काम करणाऱ्या इशान किशनला असिस्टंट मॅनेजर पदासाठी महिन्याकाठी 1 लाख ते 1.4 लाख पगार असू शकतो. (Photo: PTI/X)

इशान किशन सध्या मोकळा असला तरी त्याने आरबीआयमध्ये नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावून वेळ सत्कारणी लावला. आता 23 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत ईस्ट झोनचा कर्णधार आहे. (Photo: PTI/X)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर
  • UPI आणि NEFT वापरणाऱ्यांनो सावधान! डिजिटल व्यवहारांवरही येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in