• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तू परदेशी आहेस, कोणासोबतही झोपली तरी…’, घाणेरडी मागणी ऐकून या अभिनेत्रीचे उडालेले होश

August 4, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री एली अवराम ही स्वीडनची असली तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीत आणि मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि रिअॅलिटी शोमधील तिच्या कामाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

दरम्यान एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. एली अवरामने एका मुलाखतीत सांगितले की चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींशी संबंध असलेल्या एका व्यक्तीशी तिची भेट झाली होती.

दरम्यान, एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. एली अवरामने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींशी संबंध असलेल्या एका व्यक्तीशी तिची भेट झाली होती.

त्या भेटीदरम्यान त्या व्यक्तीने तिला अत्यंत वैयक्तिक प्रश्न विचारला. त्यानंतर केलेल्या सूचक आणि अयोग्य मागणीमुळे ती पूर्णपणे हादरली. एलीने सांगितले की त्या व्यक्तीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर करिअरमध्ये संधी मिळवण्यासाठी तडजोड करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

त्या भेटीदरम्यान त्या व्यक्तीने तिला अत्यंत वैयक्तिक प्रश्न विचारला. त्यानंतर केलेल्या सूचक आणि अयोग्य मागणीमुळे ती पूर्णपणे हादरली. एलीने सांगितले की, त्या व्यक्तीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर, करिअरमध्ये संधी मिळवण्यासाठी तडजोड करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

इतकेच नाही तर 'तू परदेशी आहेस त्यामुळे कोणासोबतही झोपायला काही अडचण येणार नाही'  ही घाणेरडी मागणी ऐकून एली अवराम संतापलेली.  या संपूर्ण प्रसंगामुळे स्वतःला अत्यंत अपमानित आणि अस्वस्थ वाटल्याचे एलीने सांगितले.

इतकेच नाही तर 'तू परदेशी आहेस, त्यामुळे कोणासोबतही झोपायला काही अडचण येणार नाही' ही घाणेरडी मागणी ऐकून एली अवराम संतापलेली. या संपूर्ण प्रसंगामुळे स्वतःला अत्यंत अपमानित आणि अस्वस्थ वाटल्याचे एलीने सांगितले.

अशा प्रकारची मानसिकता आजही काही लोकांमध्ये असल्याचे दुर्दैवी असल्याची खंतही तिने व्यक्त केली. एली अवराम ही स्वीडनची रहिवासी असून तिने 'बिग बॉस 7' या रिअॅलिटी शोमधून भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली.

अशा प्रकारची मानसिकता आजही काही लोकांमध्ये असल्याचे दुर्दैवी असल्याची खंतही तिने व्यक्त केली. एली अवराम ही स्वीडनची रहिवासी असून तिने 'बिग बॉस 7' या रिअॅलिटी शोमधून भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in