• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेली ‘तुंबाडची मंजुळा’ आता ओटीटीवर; जाणून घ्या, कधी अन् कुठे..

August 3, 2026 by admin Leave a Comment


बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. अत्यंत मोजक्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे.

येत्या 7 ऑगस्टपासून हा चित्रपट 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी मकरंद अनासपुरे ओम भुतकर सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या भूमिका आहेत. 'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये होता. बॉक्स ऑफिसवर या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 19.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

येत्या 7 ऑगस्टपासून हा चित्रपट 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, ओम भुतकर, सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या भूमिका आहेत. 'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये होता. बॉक्स ऑफिसवर या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 19.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

'तुंबाडची मंजुळा' हा 2026 मधील मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये हॉरर कॉमेडी आणि हृदयस्पर्शी कथानक यांचं उत्तम समीकरण पहायला मिळतं. तर जितेंद्र जोशी मकरंद अनासपुरे सई ताम्हणकर ओम भुतकर यांनी यात दमदार अभिनय केलं आहे. अंधश्रद्धा माणुसकी आणि पूर्वग्रह यांवरील भावनिक संदेश देणारा आणि त्याचसोबत खळखळून हसवणारा हा चित्रपट आहे.

'तुंबाडची मंजुळा' हा 2026 मधील मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये हॉरर, कॉमेडी आणि हृदयस्पर्शी कथानक यांचं उत्तम समीकरण पहायला मिळतं. तर जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, ओम भुतकर यांनी यात दमदार अभिनय केलं आहे. अंधश्रद्धा, माणुसकी आणि पूर्वग्रह यांवरील भावनिक संदेश देणारा आणि त्याचसोबत खळखळून हसवणारा हा चित्रपट आहे.

या चित्रपटाविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली मला यात सर्वांत जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट विनोद हॉरर आणि भावना यांच्यात खूप सहजतेनं वावरतो. याची कथा केवळ मनोरंजनच करत नाही तर प्रेक्षकांना विचार करायला लावणारा अर्थपूर्ण संदेशही देते.

या चित्रपटाविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, “मला यात सर्वांत जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट विनोद, हॉरर आणि भावना यांच्यात खूप सहजतेनं वावरतो. याची कथा केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला लावणारा अर्थपूर्ण संदेशही देते.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटात जेव्हा केशव त्याच्या शरीरात 'मंजुळा' नावाच्या स्त्रीचा आत्मा शिरल्याचं खोटं सांगतो तेव्हा संपूर्ण गावात एकच खळबळ उडतो. आपली प्रतिष्ठा वाचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रकार नंतर विनोदी घटनांच्या मालिकेत रुपांतरित होतो. यात भुतांच्या कथा अंधश्रद्धा आणि काही अनपेक्षित खुलासे समोर येतात.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटात जेव्हा केशव त्याच्या शरीरात 'मंजुळा' नावाच्या स्त्रीचा आत्मा शिरल्याचं खोटं सांगतो, तेव्हा संपूर्ण गावात एकच खळबळ उडतो. आपली प्रतिष्ठा वाचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रकार नंतर विनोदी घटनांच्या मालिकेत रुपांतरित होतो. यात भुतांच्या कथा, अंधश्रद्धा आणि काही अनपेक्षित खुलासे समोर येतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास
  • रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट
  • उन्हाळा असो वा पावसाळा; कारमध्ये ‘या’ गोष्टी विसरूनही ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
  • Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in