• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Auqib Nabi: बुमराह आऊट, आकिब नबी इन! पण तरीही ‘या’ कारणामुळे बेंचवर बसावं लागणार?

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं गणित यावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यात विजय मिळण्याचा दबाव टीम इंडियावर असणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी […]

Filed Under: cricket

मुंबईकरांवर डेंग्यू, मलेरियासह गॅस्ट्रोचे संकट; रूग्णसंख्येत मोठी वाढ, प्रशासन अलर्टवर

August 3, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळी आजारांचा धोकाही वाढला आहे. अशातच आता पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै 2026 मध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आता पालिकेकडून […]

Filed Under: Latest News

29 भागाची प्रचंड सुपरहिट सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत जागेवरून उठत नाहीत लोक

August 3, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिकांपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजची लोकप्रियता आजही कायम आहे. 2018 पासून सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आणि एकूण 29 भाग प्रदर्शित झाले असून आता प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या सीझनकडे लागले आहे. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये बाहुबली, गँगस्टर, सत्तासंघर्ष आणि सूड यांची दमदार कथा मांडण्यात आली आहे. […]

Filed Under: entertainment

जंतर मंतरवर आता आंदोलनाला बंदी? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

August 3, 2026 by admin Leave a Comment

जंतर -मंतरवर होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार आणि दिल्लीचे पोलीस कमिश्नर यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. सुरक्षा तसेच इतर काही कारणांमुळे आता जंतर -मंतर आंदोलनासाठी योग्य नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने आपल्या या याचिकेमध्ये काही दिवसांपूर्वी जंतर -मंतरवर […]

Filed Under: india

Vastu Tips : घरात लादी पुसताना ३ चुका टाळा, अन्यथा समस्यांचा डोंगर राहील उभा

August 3, 2026 by admin Leave a Comment

घरातील साफसफाई ही केवळ स्वच्छता राखणे, इतक्यापर्यंत मर्यादित नसते. घरातील फरशी पुसण्याचा संबंध थेट सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशी जोडला जातो. घरातील लादी योग्यप्रकारे पुसल्यास घरात आनंद, समृद्ध आणि शांतता नांदते. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. यासाठी फरशी पुसता काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते, असा दावा वास्तूशास्त्रात करण्यात […]

Filed Under: lifestyle

PPF मध्ये गुंतवणूक करताय? सावधान! ‘या’ 6 चुका केल्यास बुडेल तुमचे हक्काचे व्याज

August 3, 2026 by admin Leave a Comment

PPF investment rules: PPF खात्यातून दीर्घकाळात करोडोंचा निधी जमा करायचा असेल, तर गुंतवणुकीच्या योग्य पद्धती माहीत असणे गरजेचे आहे. अनेकदा गुंतवणूकदार वार्षिक मर्यादा न पाळणे किंवा नॉमिनेशन न करणे अशा चुका करतात. सुरक्षित भविष्य आणि कमाल करबचतीचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी या चुका वेळीच टाळून योग्य रणनीतीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 468
  • Page 469
  • Page 470
  • Page 471
  • Page 472
  • Interim pages omitted …
  • Page 509
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे
  • Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in