• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

29 भागाची प्रचंड सुपरहिट सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत जागेवरून उठत नाहीत लोक

August 3, 2026 by admin Leave a Comment


ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिकांपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजची लोकप्रियता आजही कायम आहे. 2018 पासून सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आणि एकूण 29 भाग प्रदर्शित झाले असून आता प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या सीझनकडे लागले आहे.

उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये बाहुबली गँगस्टर सत्तासंघर्ष आणि सूड यांची दमदार कथा मांडण्यात आली आहे. प्रभावी कथानक लक्षवेधी संवाद आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे मिर्झापूरने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये बाहुबली, गँगस्टर, सत्तासंघर्ष आणि सूड यांची दमदार कथा मांडण्यात आली आहे. प्रभावी कथानक, लक्षवेधी संवाद आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे मिर्झापूरने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

या मालिकेचा पहिला सीझन 2018 मध्ये दुसरा 2020 मध्ये आणि तिसरा 2024 मध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या सीझनमध्ये 9 भाग तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये प्रत्येकी 10 भाग आहेत.

या मालिकेचा पहिला सीझन 2018 मध्ये, दुसरा 2020 मध्ये आणि तिसरा 2024 मध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या सीझनमध्ये 9 भाग, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये प्रत्येकी 10 भाग आहेत.

तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेत पंकज त्रिपाठी अली फजल रशिका दुग्गल विजय वर्मा श्वेता त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, रशिका दुग्गल, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

दरम्यान निर्मात्यांनी 'मिर्झापूर 4' च्या तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. तसेच 'मिर्झापूर'वर आधारित चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी चौथा सीझन ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

दरम्यान, निर्मात्यांनी 'मिर्झापूर 4' च्या तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. तसेच 'मिर्झापूर'वर आधारित चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी चौथा सीझन ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in