• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

खासदाराच्या मुलाने कारखाली मुलीला चिरडले, भरधाव वेगाने गेला जीव, थेट..

August 21, 2026 by admin Leave a Comment

हैद्राबादमध्ये अतिवेगामुळे मोठा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ‘ॲस्टन मार्टिन’ कारने एका 26 वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली. या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात राज्यसभा खासदाराच्या लेकावर गुन्हा दाखल झाला. निष्काळजीपणे आणि अतिवेगाने तो गाडी चालवत होता, असा आरोप आहे. मॉलमध्ये काम करणारी मुलगी दुपारच्या जेवणासाठी बाहेर आली असताना अतिवेगाने आलेल्या ॲस्टन मार्टिन कारने […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 21st August 2026 : आज कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची बातमी? वाचा मेष ते मीनचं भविष्य

August 21, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21st August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

अखेर इमरान खान तुरुंगातून बाहेर, मध्यरात्री पाकिस्तानात मोठ्या घडामोडी

August 21, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अखेर इस्लामाबादमध्ये असलेल्या शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रात्री एक वाजता जेलमधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्यांना आता उपचारासाठी शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल परिसरात कडकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत इमरान खान यांचे वकील खालिद यूसफ चौधरी […]

Filed Under: india

सोन्याच्या खाणीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, अनेकजण अजूनही..

August 21, 2026 by admin Leave a Comment

नुकताच मोठी धक्कादायक घटना घडली. सोन्याच्या खाणीत मोठी दरड कोसळली. ज्यामध्ये आतापर्यंत तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अजूनही मोठ्या प्रमाणात लोक आतमध्ये अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाच्या (CAR) पश्चिम भागातील एका छोट्या गावात ही घटना घडली. हाताने खणल्या जाणाऱ्या सोन्याच्या खाणीत दरड कोसळल्याने 100 हून अधिक लोकांचा […]

Filed Under: Latest News

‘वंदे मातरम्’ वाद तापला, शर्मिला टगोर यांच्यावर भडकल्या कंगना, हिंदू – मुस्लीम विचारसरणीवर मोठं वक्तव्य

August 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका शर्मिला टागोर यांनी नुकताच, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी ‘वंदे मातरम्’ ची उर्वरीत कडवी गाणं कठीण आहे… असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी संताप व्यक्त करत, शर्मिला यांना एक सल्ला दिला आहे. सांगायचं झालं तर, ‘वंदे मातरम्’ बद्दल शर्मिला टागोर यांनी स्वतःचं मत […]

Filed Under: entertainment

मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळली, 10 जण जखमी

August 21, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात ही घटना घडली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Interim pages omitted …
  • Page 584
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in