
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात ही घटना घडली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply