सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे राज्यभरातील नागरिक आणि पर्यटकांचे अत्यंत आवडते पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्य, धबधबे आणि थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भेट देतात. मात्र सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये सध्या […]
Archives for July 2026
लग्नाशिवाय प्रेग्नेंट राहिलेली 67 वर्षांची ही अभिनेत्री, भीतीने उचलणार होती मोठं पाऊल, पण तिने….
आज 4 जुलै रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळेही वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्या लाखो महिलांसाठी प्रेरणास्थान मानल्या जातात. कारकिर्दीच्या शिखरावर असताना नीना गुप्ता यांचे व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्या विवाह न करता गर्भवती झाल्या. त्या काळात अविवाहित महिलेने आई […]
India-Bhutan : जवळचा मित्र असूनही पेट्रोलच्या बाबतीत भूतानने भारताला दिला मोठा धक्का, विश्वास ठेवायला तयार नाही
भारतात सध्या E20 पेट्रोल वरुन बऱ्याच चर्चा सुरु आहेत. E20 पेट्रोल म्हणजे त्यात 20 टक्के इथेनॉल मिसळलेलं असतं. या E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान होत असल्याचा वाहन चालकांचा दावा आहे. सोशल मीडियावर या संदर्भात बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे पार्ट्स खराब होतात, मायलेज कमी होतो, पण ग्राहकांकडे काही पर्याय नाही अशा अनेक तक्रारी […]
राम मंदिरातील दानावर डल्ला… सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया… दोन शब्दात बोलले काय?
Mohan Bhagwat Reaction: अयोध्येतील रामलल्लाच्या दानपेटीवर विश्वस्त मंडळासह कर्मचाऱ्यांनीच मोठा डाका टाकला. लाखो श्रद्धाळूंच्या श्रद्धेला धक्का बसला. प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर चंपत राय आणि इतर दोन विश्वस्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आणि अटकेची टांगती तलवार आहे. काल परवा संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. […]
Vaibhav Sooryavanshi : New Chapter , दोनच शब्द.. वैभव सूर्यवंशीच्या नव्या पोस्टने खळबळ; काय घडतंय?
अवघ्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने भल्याभल्यांना धडकी भरवली आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाही तर आग ओकते. त्यात गोलंदाज होरपळून निघून जात आहे. त्यामुळेच आता वैभवला टीम इंडियात कधी संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येकाचं लक्ष या एकाच निर्णयाकडे लागलं आहे. आज इंग्लंड विरोधात मँचेस्टरमध्ये दुसरा टी-20 सामना आहे. पण या सामन्यापेक्षा वैभवचीच […]
Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला पण कसा? फक्त थिएटर मधूनच कमाई झाली नाही तर…
Pravin Tarde : अभिनेता ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने इतिहास रचला आणि सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहोचला. पण 100 कोटींपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. यासाठी प्रवीण तरडे आणि सिनेमाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली. सिनेमाची कमाई फक्त थिएटरमधून झाली नाही तर, अन्य ठिकाणी वेगळी शक्कल लढवून ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने कमाई […]