हजारो -लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत हात घालत पैशांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप असून यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक झाली असून एसआयटी गठीत करण्यात आली आहे. दानाच्या पैशांच्या अपहार झाल्याचं हे प्रकरण चांगलंच तापलं असून एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. तर याच मुद्यावरून बोलताना […]
Archives for July 2026
Mumbai Rain Updates : संकटाचे ढग मुंबईपर्यंत… मुंबईतही शाळा, महाविद्यालयांना तडकाफडकी सुट्ट्या जाहीर; रेड अलर्ट येताच प्रशासन सतर्क
ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबई आणि कोकणात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कालच सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईतही आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा […]
24 तास दारूच्या नशेत असायची ही बॉलिवूड अभिनेत्री, जिच्यावर झालेले लेस्बियन असल्याचे आरोप
छोट्या पडद्यावरील 'नागिन' मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती अभिनयामुळे नाही तर सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये होत असलेल्या विविध दाव्यांमुळे तिचे नाव चर्चेत आहे. एका वरिष्ठ मनोरंजन पत्रकाराने दिलेल्या मुलाखतीत मौनी रॉयच्या मद्यपानाबाबत वैयक्तिक दावा केला आहे. तसेच, एका जुन्या पार्टीनंतरचा तिचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर […]
1 तास 40 मिनिटांची थरकाप उडवणारी खरी कहाणी, मुलीच्या आयुष्यातचे ते 7 दिवस अन् 13 लोकांना शिक्षा
जेव्हा एखादी कहाणी खऱ्या जीवनातून घेतली जाते, तेव्हा लोक ती पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. चित्रपटात जेव्हा एखाद्या unsolved केसचे पैलू उघड होतात, पीडित कुटुंबाची वेदना समोर येते आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष दाखवला जातो तेव्हा प्रत्येकाला स्वतःला त्या दुःखाशी जोडल्यासारखे वाटू लागते. याच कारणामुळे जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा सर्वत्र याच सिनेमाची चर्चा होती. […]
प्रसिद्ध मंदिरात जवानाच्या रायफलमधून चुकून गोळी सुटली; भाविकांची एकच धावाधाव
Kashi Vishwanath Temple Fire: वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. मंदिराच्या गेट नंबर 4बी जवळ घडलेल्या एका घटनेने भाविकांची एक धावाधाव झाली. पीएसीच्या एका जवानाच्या कार्बाइन उर्फ रायफलमधून अचानक गोळी सुटली. कार्बाइनमधून सुटलेली गोळी जमिनीला आदळून तिघांना लागली. यामुळे तिघे जखमी झाली. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, […]
‘कसोटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकियाच्या मुलाच्या गाडीवर कोसळलं झाडं; गाडीचा चक्काचूर, त्याची प्रकृती…
सध्या मुंबईला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यंत साचलं आहे तर, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अशात ‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या मुलाच्या गाडीवर झाड कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मुंबई मुसळधार पाऊस होत असतानाच ही घटना घडली आहे. उर्वशी ढोलकिया हिचा मुलगा आणि अभिनेता क्षितिज ढोलकिया याच्या गाडीवर झाड […]