• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

केंद्र सरकारची मोठी ॲक्शन, शरीफसह मुनीरला झटका, ते 23 पाकिस्तानी नागरीक दहशतवादी घोषीत

July 4, 2026 by admin Leave a Comment

23 Pakistani citizens declared as a Terrorists: मोदी सरकारने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानला अजून एक दणका दिला आहे. गृह मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, पाकिस्तानातील 23 जणांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. हे 23 दहशतवाद्यांचा UAPA च्या चौथ्या अनुसूचीत समावेश करण्यात आला आहे. यातील अनेक […]

Filed Under: india

54 तासांपर्यंत बॅटरी लाईफ आणि ANC सपोर्टसह Oppo Enco Air 5 नवीन इअरबड्स लाँच, जाणून घ्या किंमत

July 4, 2026 by admin Leave a Comment

ओप्पो कंपनीने त्यांचे Enco Air 5 ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरफोन्स भारतात लाँच केले आहेत. या नवीन इअरबड्समध्ये 12 मिमी टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. तसेच यात 52dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा सपोर्ट आहे. तसेच उपकरणांवर हे इअरबड्स फास्ट चार्जिंग, एआय असिस्टंट आणि एआय ट्रान्सलेशनलाही सपोर्ट करतात. चला तर मग या खास इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून […]

Filed Under: india

IND vs ENG :भर सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये राडा; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये असं काय घडलं? Video Viral

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल रंगणार होता पण पावसामुळे रद्द झाला. सामन्याला सुरुवात तर झाली पण तो पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्याचे नाणेफेक ही श्रेयस अय्यरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली. 20 षटकांत […]

Filed Under: cricket

धो धो येतो आणि झोडतच राहतो… मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा

July 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून, विरारमध्ये अनेक भाग जलमय झाले आहेत. सततच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विरारमधील बोळींज परिसर, विवा कॉलेज रोड आणि विरार बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. या भागांतील रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने वाहनचालकांना पाण्यातून […]

Filed Under: Latest News

‘ती माझा आरसा…’, पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळेंनी थाटला दुसरा संसार, कोण आहे त्यांची पत्नी?

July 4, 2026 by admin Leave a Comment

असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा मोलाचा वाटा असतो… मग ती स्त्री आई, बहीण किंवा बायको असते… नागराज मंजुळे यांच्या आयुष्यात देखील अशी एक महिला आहे, जिचा त्यांच्या यशामागे मोलाचा वाटा आहे… ती स्त्री नागराज मंजुळे यांची पत्नी आहे. नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, त्याचं पहिलं लग्न फार कमी वयात […]

Filed Under: entertainment

Modi Cabinet Reshuffle : भाजपंकडून कुठल्याही क्षणी..मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी

July 4, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे नव्याने झालेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपं नव्याने संघटनात्मक फेररचना करत आहे. दिल्लीमध्ये सतत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. त्यातून हे संकेत मिळाले आहेत. भाजप आपल्या नवीन राष्ट्रीय टीमची लवकरच घोषणा करेल. भाजप अंतर्गत ही जी संघटनात्मक फेररचना होणार आहे, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मंत्रिमंडळात फेरबदल, विस्तार होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 650
  • Page 651
  • Page 652
  • Page 653
  • Page 654
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in