• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘ती माझा आरसा…’, पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळेंनी थाटला दुसरा संसार, कोण आहे त्यांची पत्नी?

July 4, 2026 by admin Leave a Comment


असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा मोलाचा वाटा असतो… मग ती स्त्री आई, बहीण किंवा बायको असते… नागराज मंजुळे यांच्या आयुष्यात देखील अशी एक महिला आहे, जिचा त्यांच्या यशामागे मोलाचा वाटा आहे… ती स्त्री नागराज मंजुळे यांची पत्नी आहे.

नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं त्याचं पहिलं लग्न फार कमी वयात झालं. पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळे यांनी दुसरं लग्न कलं. त्यांच्या पत्नीचं नाव गार्गी कुलकर्णी आहे.

नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, त्याचं पहिलं लग्न फार कमी वयात झालं. पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळे यांनी दुसरं लग्न कलं. त्यांच्या पत्नीचं नाव गार्गी कुलकर्णी आहे.

 गार्गी कुलकर्णी या आहिल्यानगर येथीलच आहे. गार्गी आणि नागराज यांची पहिली ओळख देखील आहिल्यानगर येथेच झाली. गार्गी यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.. खुद्द नागराज यांनी सांगितलेलं की 'गर्गीला वाचनाची आवड आहे आणि कविता देखील करते...'

गार्गी कुलकर्णी या आहिल्यानगर येथीलच आहे. गार्गी आणि नागराज यांची पहिली ओळख देखील आहिल्यानगर येथेच झाली. गार्गी यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.. खुद्द नागराज यांनी सांगितलेलं की, 'गर्गीला वाचनाची आवड आहे आणि कविता देखील करते…'

नागराज मंजुळे जेव्हा पटकथा लिहितात तेव्हा फार कमी लोकांना दाखवतात... फक्त  2 - 3 लोकांना ते पटकथा दाखवतात.  त्यामध्ये गार्गीचं नाव देखील आहे. गार्गी यांना भाषा आणि साहित्याची प्रटंच आवड आहे. त्या सिनेमा निर्मात्या देखील आहेत.

नागराज मंजुळे जेव्हा पटकथा लिहितात तेव्हा फार कमी लोकांना दाखवतात… फक्त 2 – 3 लोकांना ते पटकथा दाखवतात. त्यामध्ये गार्गीचं नाव देखील आहे. गार्गी यांना भाषा आणि साहित्याची प्रटंच आवड आहे. त्या सिनेमा निर्मात्या देखील आहेत.

एका मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणालेले 'मी ज्या रतनात्मक गोष्टी करतो त्यामध्ये गार्गीचा फार मोठा वाटा असतो... ती माझा आरसा आहे..' असं देखील नागराज मंजुळे म्हणालेले. नागराज आणि गार्गी यांनी मिळून 'आटपाट' प्रॉडक्शनची सुरुवात केली... नागराज आणि गार्गी यांचं लग्न 2017 मध्ये झालेलं.

एका मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणालेले, 'मी ज्या रतनात्मक गोष्टी करतो, त्यामध्ये गार्गीचा फार मोठा वाटा असतो… ती माझा आरसा आहे..' असं देखील नागराज मंजुळे म्हणालेले. नागराज आणि गार्गी यांनी मिळून 'आटपाट' प्रॉडक्शनची सुरुवात केली… नागराज आणि गार्गी यांचं लग्न 2017 मध्ये झालेलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in