• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Alia Bhatt Alpha : आलिया भट्टचा ‘अल्फा’ निघाला फुस्स, YRF स्पाय युनिवर्सला पैसे छापून देण्यात शाहरुख, सलमान खूप पुढे

July 4, 2026 by admin Leave a Comment

YRF स्पाय युनिवर्सचा अलीकडेच 'अल्फा' चित्रपट रिलीज झाला. आलिया भट्टच्या या सिनेमाने ओपनिंग डे वर बॉक्स ऑफिसवर 9 कोटीची कमाई केली. बॉबी देओलच्या या सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 16.10 कोटी रुपये आहे. 'अल्फा' हा YRF स्पाय युनिवर्सचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट नाहीय. ऋतिक रोशनचा 'वॉर' वर्ष 2019 मध्ये रिलीज झालेला. पहिल्याच दिवशी भारतात या चित्रपटाने […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! काँग्रेसचा बडा खासदार अमित शहांच्या भेटीला, आता काँग्रेस फुटणार? मोठी अपडेट काय?

July 4, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरली होती, त्यानंतर टीएमसीच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करून NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पंजाबमधील काँग्रेसचे काही खासदार आणि नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. कारण पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमरिंदर […]

Filed Under: india

पावसाळ्यात ही फळं नक्की खा… पचनक्रिया राहील निरोगी

July 4, 2026 by admin Leave a Comment

ऋतूनुसार फळं बदलतात आणि त्याचा आपल्या शरीराला योग्य तो फायदा होतो. पावसाळ्यात अनेक फळे बाजारात येतात. प्रत्येक फळाचं महत्त्व आहे. पण पावसाळ्यात कोणती फळे खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहील याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पावसाळ्यात आहारात जांभूळ, पेरू, नाशपाती, आलुबुखारा आणि लिची यांसारख्या फळांचा समावेश करावा. याफळांमध्ये, फायबर, व्हिटॅमिन सी आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध […]

Filed Under: lifestyle

सकाळी ऑफिसला जायच्या धावपळीत पटकन बनवा पनीर भुर्जी सँडविच; जाणून घ्या रेसिपी

July 4, 2026 by admin Leave a Comment

सकाळी बहुतेक जणांना कामाला जाण्याची घाई असते. कामाला जायच्या घाईत नाश्ता टाळणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे सकाळच्या सुमारास नाश्ता करून कामाला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हेल्दी आणि चविष्ट नाश्ता हवा असेल, तर तुम्ही पनीर भुर्जी सँडविच तयार करू शकता. तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत हा नाश्ता तयार करू शकता. पनीर भुर्जी सँडविच करणे फार सोपे आहे. […]

Filed Under: india

FIFA 2026 Round of 16 : राउंड ऑफ 16 फेरीतील सर्व संघ ठरले, जाणून घ्या कसे होणार सामने

July 4, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026 Round of 16 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 32 संघांची वर्णी राउंड ऑफ 32 मध्ये लागली होती. आता या बाद फेरीतून 16 संघ पुढच्या फेरीत खेळणार आहे. तर एकूण 32 संघ स्पर्धेतून आऊट झाले आहे. आता राउंड ऑफ 16 अर्थात उप उपांत्यपूर्व फेरीत 16 […]

Filed Under: cricket

माझ्या वडिलांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोची मारहाण…, लोकप्रिय अभिनेत्रीच्या सावत्र मुलीचा खळबळजनक खुलासा

July 4, 2026 by admin Leave a Comment

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून झीनत अमान आहे… बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर असताना झीनत यांनी संजय खान यांच्यासोबत लग्न केलं. झीनत यांच्यासोबत संजय यांचं दुसरं लग्न होतं. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त झीनत – संजय यांच्या रिलेशनशिपची चर्चा असायची. पण एक दिवस […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 646
  • Page 647
  • Page 648
  • Page 649
  • Page 650
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in