• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाशिवाय प्रेग्नेंट राहिलेली 67 वर्षांची ही अभिनेत्री, भीतीने उचलणार होती मोठं पाऊल, पण तिने….

July 4, 2026 by admin Leave a Comment


आज 4 जुलै रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळेही वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्या लाखो महिलांसाठी प्रेरणास्थान मानल्या जातात.

कारकिर्दीच्या शिखरावर असताना नीना गुप्ता यांचे  व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्या विवाह न करता गर्भवती झाल्या. त्या काळात अविवाहित महिलेने आई होणे समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना टीका टोमणे आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागले.

कारकिर्दीच्या शिखरावर असताना नीना गुप्ता यांचे व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्या विवाह न करता गर्भवती झाल्या. त्या काळात अविवाहित महिलेने आई होणे समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना टीका, टोमणे आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागले.

अनेकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला तर काहींनी यामुळे त्यांचे करिअर संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली. आपल्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी त्या कठीण काळातील अनुभव मांडले आहेत. समाजाचा दबाव असूनही त्यांनी कोणताही खोटा किंवा तडजोडीचा निर्णय घेतला नाही.

अनेकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी यामुळे त्यांचे करिअर संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त केली. आपल्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी त्या कठीण काळातील अनुभव मांडले आहेत. समाजाचा दबाव असूनही त्यांनी कोणताही खोटा किंवा तडजोडीचा निर्णय घेतला नाही.

केवळ समाजाचे तोंड बंद करण्यासाठी एका समलैंगिक व्यावसायिकाशी दिखाऊ लग्न करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला.

केवळ समाजाचे तोंड बंद करण्यासाठी एका समलैंगिक व्यावसायिकाशी दिखाऊ लग्न करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला.

यानंतर त्यांनी सिंगल मदर म्हणून आपल्या मुली मसाबा गुप्ता हिचे संगोपन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रातील कारकीर्द आणि मुलीची जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. आज मसाबा गुप्ता या देशातील आघाडीच्या फॅशन डिझायनर आणि यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात.

यानंतर त्यांनी सिंगल मदर म्हणून आपल्या मुली मसाबा गुप्ता हिचे संगोपन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रातील कारकीर्द आणि मुलीची जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. आज मसाबा गुप्ता या देशातील आघाडीच्या फॅशन डिझायनर आणि यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in