बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी असतात, जी केवळ त्यांच्या संगीतामुळेच नाही तर दमदार नृत्य, भव्य सादरीकरण आणि कलाकारांच्या स्टाइलमुळेही कायम स्मरणात राहतात. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धूम 3' चित्रपटातील 'कमली' हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते. प्रदर्शित होऊन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही ते लग्नसमारंभ, स्टेज शो, डान्स स्पर्धा आणि सोशल […]
Archives for July 2026
Explainer : तब्बल 36 वर्षांनी उघडली फाईल, काश्मिरी पंडित सरला भट्ट हत्या प्रकरण आहे तरी काय? वाचा A टू Z माहिती!
Who Is Sarla Bhat : जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जातं. सगळीकडे बर्फ असलेला हा प्रदेश खूपच सुंदर आणि पाहण्यासारखा आहे. परंतु याच भागाला दहशतवादाचा मोठा शाप मिळालेला आहे. कधीकाळी काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रीय होत्या. वेगळा काश्मीर हवा म्हणून या संघटनांकडून तिथे भयानक स्वरुपाची हिंसा केली जायची. काश्मीरध्ये राहणारे काश्मिरी पंडीतही या दहशतीचा बळी ठरले. […]
Vastu Shastra : या गोष्टी जर तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर वेळीच व्हा सावध, असतात मोठे संकेत
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्यासोबत एखादी घटना घडणार असेल तर तिचे संकेत तुम्हाला आधीच मिळत असतात. जर तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडणार असेल जसं की तुम्हाला अचानकपणे धनाचा लाभ होणार असेल, नोकरीत प्रमोशन मिळणार असेल किंवा कोणीतरी पाहुणा तुमच्या घरी येणार असेल, अनेक दिवसांपासून तुमचं एखादं काम अडलं आहे, आणि ते […]
एकटा रिलायन्स भारी! देशातील अव्वल 5 आयटी कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आता ‘आरआयएल’च्या बरोबरीने
चालू वर्षात आयटी क्षेत्राला मोठा फटका बसला असून इन्फोसिस, टीसीएस (TCS) आणि एचसीएल सारख्या दिग्गज कंपन्यांचे बाजारमूल्य कमालीचे घटले आहे. दुसरीकडे, रिलायन्सच्या शेअरमध्येही यंदा १७ टक्के घसरण झाली असली, तरी तिने आयटी क्षेत्राच्या तुलनेत आपली पकड मजबूत ठेवली आहे. यामुळेच अव्वल ५ आयटी कंपन्यांचे कम्बाइंड मार्केट कॅप रिलायन्सच्या बरोबरीने आले आहे. या वर्षी आयटी शेअर्समध्ये […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हा स्टार खेळाडू घेणार निवृत्ती? बोर्डाकडून मिळाली खास ऑफर
बांग्लादेश क्रिकेट संघाने मागच्या काही वर्षात चांगली प्रगती केली आहे. दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारत मोठे उलटफेर केले आहेत. त्यामुळे भविष्यात बांग्लादेश क्रिकेट संघाने मोठी कामगिरी केली तर आश्चर्य वाटायला नको.. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. बोर्ड अनुभवी खेळाडून निवृत्तिनंतरही संघासोबत कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महमूदुल्लाह रियादला नुकतीच प्रशिक्षकाची जबाबदारी […]
पांडवकडा धबधब्यावर भयंकर घडलं, दोन तरूण चोरवाटेने गेले अन्…भर पावसात धक्कादायक घटना!
राज्याच्या काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी अपघातदेखील घडताना पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंत कोसळल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत. अशातच आता पनवेलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरूण पांडवकडा धबधब्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]