• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडन 4 […]

Filed Under: Latest News

Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार

July 4, 2026 by admin Leave a Comment

श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच वाद सुरु झाला होता. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टायटलवर विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतलेला. आता हा वाद मिटला असून त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केलय की, त्यांना टायटलवर काही आक्षेप नाही. त्यामुळे ‘ईठा’चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ

July 4, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत, अशातच आता त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, मेलबर्न येथे होणाऱ्या “मेलबर्न मीट्स मोदी” कार्यक्रमाशी संबंधित एका फेसबुक पोस्टवरील कमेंटद्वारे ही धमकी देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑस्ट्रेलियातील सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. […]

Filed Under: india

जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या पचन सुधारण्याचे नैसर्गिक रहस्य

July 4, 2026 by admin Leave a Comment

जेवणानंतर अनेकांना पोट फुगणे, जडपणा जाणवणे, गॅस होणे किंवा अन्न नीट पचत नसल्याची समस्या जाणवते. यामागे चुकीच्या आहाराच्या सवयी, घाईघाईने जेवणे, तळकट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, कमी शारीरिक हालचाल तसेच अपुरी झोप यांसारखी अनेक कारणे असू शकतात. अशा वेळी पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि आले यांचे मिश्रण हा […]

Filed Under: lifestyle

ट्रकवर Use Dipper at night असं का लिहिलं जातं, कंडोमसोबत आहे खास कनेक्शन, तुम्हाला माहितीये का?

July 4, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही जेव्हा रस्त्याने प्रवास करत असता, तेव्हा ट्रकवर विविध प्रकारचे स्लोगन तुम्ही पाहिले असतील, जसं की अनेक ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, हॉर्न ओके प्लीज, त्याचप्रमाणे काही ट्रकवर ‘Use Dipper at night’ युज डिप्पर अॅट नाईट असं स्लोगन देखील लिहिलं जातं. हे स्लोगन रस्ते सुरक्षा आणि हेडलाइट यांचा योग्य वापर करण्याशी संबंधित आहे. परंतु तुम्हाला हे […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात मोडले तीन विक्रम

July 4, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आक्रमक बाणा दाखवला. पण 14 धावांवरच त्याचा खेळ आटोपला. पण या डावात त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. विल जॅक्सनच्या गोलंदाजीवर सूर्यवंशी यष्टीचीत झाला पण तिथपर्यंत त्याने तीन विक्रम आपल्या नावावर केले होते. (PC-GETTY IMAGES) वैभव सूर्यवशी पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 638
  • Page 639
  • Page 640
  • Page 641
  • Page 642
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in