• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील

July 4, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो, बिळातून बाहेर पडलेले साप हे आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधत असतात. जिथे कोरडी आणि थंड जागा आहे, तसेच पुरेसा अंधार आहे, अशा जागी साप लपून बसतात. अशी जागा जर सापांना तुमच्या घरात मिळाली तर साप तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या […]

Filed Under: india

पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हवा? तूप आणि मनुका ठरेल फायदेशीर

July 4, 2026 by admin Leave a Comment

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत पचनसंस्थेचे (Gut Health) आरोग्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर पचन योग्य असेल तर शरीरातील इतर अनेक कार्येही सुरळीत चालतात, जसे की ऊर्जा निर्माण होणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे आणि त्वचेचे आरोग्य सुधारणे. आजकाल चुकीचा आहार, ताणतणाव, कमी पाणी पिण्याची सवय आणि अनियमित जीवनशैली यामुळे पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये गॅस, […]

Filed Under: Latest News

पावसाचा फटका बॉलिवूडच्या बिग बींना, 50 कोटींच्या बंगल्यात शिरलं पाणी, घराबाहेर पडणं देखील झालं कठीण

July 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसाचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनाही बसला आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि पॉश मानल्या जाणाऱ्या जुहू परिसरातही पावसाचे पाणी […]

Filed Under: entertainment

भयंकर! बॉयफ्रेंडने रागाच्या भरात रॉकेल ओतून गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं, टॉप सिक्रेट ठरलं हत्येचं कारण

July 4, 2026 by admin Leave a Comment

हरियाणाच्या गुरुग्राममधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने रागाच्या भरात गर्लफ्रेंडवर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. आगीत होरपळलेल्या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली आहे. त्याच्याजवळील रॉकेलची बॉटल देखील जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा […]

Filed Under: india

Chanakya Niti : हे लोक तुमचा विश्वासघात करणार म्हणजे करणार, चाणक्य काय सांगतात?

July 4, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. समाजात सर्वच लोक चांगले नसतात, अर्थात सर्वच लोक वाईट देखील नसतात. म्हणूनच तुम्ही […]

Filed Under: lifestyle

केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

July 4, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशात सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. केतनला त्याची होणारी बायको सियाने लोहगड किल्ल्यावरून तिचा प्रियकर चेतनच्या मदतीने खाली ढकलले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांची कसून चौकशी सुरू आहे. केतन हा लग्नासाठी पसंत नसल्याने सियाने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतनच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 637
  • Page 638
  • Page 639
  • Page 640
  • Page 641
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in