• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाचा फटका बॉलिवूडच्या बिग बींना, 50 कोटींच्या बंगल्यात शिरलं पाणी, घराबाहेर पडणं देखील झालं कठीण

July 4, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसाचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनाही बसला आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि पॉश मानल्या जाणाऱ्या जुहू परिसरातही पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध 'जलसा' बंगल्याबाहेरील रस्त्यावर मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

विशेष म्हणजे, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि पॉश मानल्या जाणाऱ्या जुहू परिसरातही पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध 'जलसा' बंगल्याबाहेरील रस्त्यावर मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

परिसरातील रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली तर स्थानिक नागरिकांनाही ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. याच परिसरात राहणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरासमोरील रस्त्यावरही पाणी साचल्याचे दिसून आले. रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहनांची वाहतूक संथ झाली असून काही ठिकाणी वाहने सावधगिरीने चालवावी लागत आहेत.

परिसरातील रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली तर स्थानिक नागरिकांनाही ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. याच परिसरात राहणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरासमोरील रस्त्यावरही पाणी साचल्याचे दिसून आले. रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहनांची वाहतूक संथ झाली असून काही ठिकाणी वाहने सावधगिरीने चालवावी लागत आहेत.

जुहू हा मुंबईतील अनेक बॉलिवूड कलाकारांचे निवासस्थान असलेला प्रतिष्ठित परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक चित्रपट अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते वास्तव्यास आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे या पॉश भागालाही जलसाच्याचा फटका बसल्याने सेलिब्रिटींसह स्थानिक रहिवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

जुहू हा मुंबईतील अनेक बॉलिवूड कलाकारांचे निवासस्थान असलेला प्रतिष्ठित परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते वास्तव्यास आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे या पॉश भागालाही जलसाच्याचा फटका बसल्याने सेलिब्रिटींसह स्थानिक रहिवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान हवामान खात्याने पुढील काही तासांतही मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना खबरदारी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांतही मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना खबरदारी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in