• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

नवऱ्याला बाथरूमच्या फरशी खालीच का गाडलं? रूबीच्या खुलाश्याने फुटला घाम; ती चूक भोवली अन्…. बाथरूम मर्डरचं बिंग कसं फुटलं?

July 4, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील सिया गोयल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला होता. पण सिया गोयल प्रकरणापेक्षाही डेंजर प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बाथरूम मर्डरने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आरोपी मग तो पुरुष असो की स्त्री कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात हे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेने तिच्या नवऱ्यालाच संपवून टाकलं. त्यानंतर तिने नवऱ्याची […]

Filed Under: india

एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल, केंद्रातील बड्या नेत्याचे विधान

July 4, 2026 by admin Leave a Comment

हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले आहे आणि एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आमदार-खासदार हे आमच्याकडे येत आहेत, 2019 मध्येच आमच्यासोबत यावं असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितलं होतं. पण ते आले नाहीत, ती त्यांची […]

Filed Under: india

वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या सामन्यात फसला, आक्रमक बाणा पाहून इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डाव

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. त्याला कारण होतं वैभव सूर्यवंशी.. त्याला या सामन्यात संधी मिळणार की नाही याकडे नजरा खिळल्या होत्या. अखेर 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 कारकि‍र्दीला सुरूवात केली. भारताकडून […]

Filed Under: cricket

कोंबडीचे की बदकाचे, कोणते अंडे जास्त पौष्टिक? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?

July 4, 2026 by admin Leave a Comment

अंडी हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात कोंबडी आणि बदक या दोन्हींची अंडी सहज उपलब्ध असतात. मात्र, या दोन्ही अंड्यांमधील फरक अनेकांना माहिती नसतो. चव, आकार आणि पौष्टिक मूल्यांच्या बाबतीत या अंड्यांमध्ये लक्षणीय फरक असतो. आज आपण कोंबडी आणि बदकाच्या अंड्यांमधील फरक आणि आरोग्यासाठी कोणते अंडे अधिक […]

Filed Under: Latest News

90 मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, एका गाण्यामुळे रातोरात झाली स्टार, पण प्रेमामुळे करिअर झाले उद्ध्वस्त

July 4, 2026 by admin Leave a Comment

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा हिने आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी असलेल्या प्रतिभाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1992 मध्ये तिने पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले. […]

Filed Under: entertainment

…अवघ्या 15 दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा…; केंद्र सरकारचा WhatsApp नंतर Telegram ला दणका

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारताने ऑनलाइन पायसरीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने टेलिग्रामच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामला 15 दिवसांची अँटी पायरेसी व्यवस्था मजबूत करण्याची योजना आखण्यास सांगितलं आहे. त्यानंतरचा अहवाल सरकारकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पायरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेट आणि कॉपीराइट कंटेट शेअर केले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 641
  • Page 642
  • Page 643
  • Page 644
  • Page 645
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in