• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? ऑपरेशन टायगरबाबत आतल्या गोटातून मोठी अपडेट, अनेक आमदार…

July 4, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदारच राहिले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढून 13 वर पोहोचली आहे. दरम्यान महायुतीमध्ये खासदारांच्या संख्येच्या बाबतीत शिवसेना शिंदे गट हा राज्यातील […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलं

July 4, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला की चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. असं असताना त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची उत्सुकता लागून आहे. असं असलं तरी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्याचा योग मागच्या काही स्पर्धांमध्ये आला आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचे अल्पवधीतच अनेक चाहते झाले आहेत. असं असताना अनेक क्रिकेटपटू त्याच्या […]

Filed Under: Latest News

ईठा रिलीज होणार की नाही? प्रचंड वादानंतर आता विठाबाईंचाच नातू आला समोर, म्हणाला, श्रद्धा कपूर… मोठी अपडेट काय?

July 4, 2026 by admin Leave a Comment

प्रदर्शित होण्यापूर्वीच ईठा हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमातील कंटेट, गाणी किंवा एखाद्या प्रसंगावरून हा सिनेमा वादात अडकलेला नाहीये. तर या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमाला ईठा हे नाव देऊन तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा अपमान करण्यात आलाचा दावा आक्षेप घेणाऱ्यांनी केला आहे. तसेच या सिनेमाचं नाव बदलण्याची जोरदार मागणी करण्यात […]

Filed Under: entertainment

निवृत्त अधिकाऱ्यांना लागणार लॉटरी, मंत्रिमंडळ विस्तारात मोठी जबाबदारी मिळणार? ही नावे शर्यतीत

July 4, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अनेक खात्यांचे मंत्री बदलले जाऊ शकतात, तसेच काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अशातच आता या विस्तारात अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशासकीय जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर काही अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी निवृत्त होऊ देत नाहीत. त्यामुळे […]

Filed Under: india

खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान 3 हजार लोकांच्या मृत्यूची शक्यता, रेड क्रॉसच्या चिठ्ठीने झोप उडाली, आधीच…

July 4, 2026 by admin Leave a Comment

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झालं होतं. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण इराण शोकसागरात बुडालं. आजपासून त्यांच्या अंत्ययात्रेला तेहरानमधून सुरुवात झाली आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली […]

Filed Under: india

वैभव पर्व सुरू! उपकर्णधार तिलक वर्माने सूर्यवंशीच्या डोक्यावर घातली कॅप, श्रेयस अय्यर म्हणाला..

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पहिल्या सामन्यातील प्लेइंग 11 असेल अनेकांना वाटलं होतं. पण सामन्याच्या काही मिनिटाआधी उपकर्णधार तिलक वर्माने वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर कॅप घातली आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार हे ठरलं. वैभव […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 642
  • Page 643
  • Page 644
  • Page 645
  • Page 646
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in