• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

90 मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, एका गाण्यामुळे रातोरात झाली स्टार, पण प्रेमामुळे करिअर झाले उद्ध्वस्त

July 4, 2026 by admin Leave a Comment


1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा हिने आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी असलेल्या प्रतिभाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1992 मध्ये तिने पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले. मात्र तिला खरी लोकप्रियता 'राजा हिंदुस्तानी'मधील 'परदेसी परदेसी' या गाण्यामुळे मिळाली.

दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी असलेल्या प्रतिभाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1992 मध्ये तिने पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले. मात्र, तिला खरी लोकप्रियता 'राजा हिंदुस्तानी'मधील 'परदेसी परदेसी' या गाण्यामुळे मिळाली.

त्यानंतर तिने काही चित्रपटांत काम केले. 1997 मध्ये 'गुदगुदी' आणि 2000 मध्ये 'ले चल अपने संग' हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तिने काही चित्रपटांत काम केले. 1997 मध्ये 'गुदगुदी' आणि 2000 मध्ये 'ले चल अपने संग' हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला.

प्रतिभाच्या वैयक्तिक आयुष्याचीही त्या काळात मोठी चर्चा झाली. संगीतकार नदीम सैफी यांच्याशी तिचे नाव जोडले गेले होते. या नात्याला माला सिन्हा यांचा विरोध असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर विविध अफवा कौटुंबिक वाद आणि प्रसारमाध्यमांतील चर्चांमुळे प्रतिभा सतत चर्चेत राहिली.

प्रतिभाच्या वैयक्तिक आयुष्याचीही त्या काळात मोठी चर्चा झाली. संगीतकार नदीम सैफी यांच्याशी तिचे नाव जोडले गेले होते. या नात्याला माला सिन्हा यांचा विरोध असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर विविध अफवा, कौटुंबिक वाद आणि प्रसारमाध्यमांतील चर्चांमुळे प्रतिभा सतत चर्चेत राहिली.

एका पत्रकार परिषदेत तिने नदीम यांच्यावर गंभीर आरोप केले होते मात्र नदीम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना प्रसिद्धीचा भाग असल्याचे म्हटले होते. आता त्या खाजगी आणि साधे जीवन जगत असून चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून पूर्णपणे दूर आहेत.

एका पत्रकार परिषदेत तिने नदीम यांच्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र नदीम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना प्रसिद्धीचा भाग असल्याचे म्हटले होते. आता त्या खाजगी आणि साधे जीवन जगत असून, चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून पूर्णपणे दूर आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in