• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

13 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताच लोक धरतात ठेका, इतकं सुपरहिट की अभिनेत्रीच्या डान्सवरून नजर हटत नाही

July 4, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी असतात, जी केवळ त्यांच्या संगीतामुळेच नाही तर दमदार नृत्य, भव्य सादरीकरण आणि कलाकारांच्या स्टाइलमुळेही कायम स्मरणात राहतात. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धूम 3' चित्रपटातील 'कमली' हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते.

प्रदर्शित होऊन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही ते लग्नसमारंभ स्टेज शो डान्स स्पर्धा आणि सोशल मीडियावरील रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला आणि पाहायला मिळते.

प्रदर्शित होऊन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही ते लग्नसमारंभ, स्टेज शो, डान्स स्पर्धा आणि सोशल मीडियावरील रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला आणि पाहायला मिळते.

'नि मैं कमली कमली नि मैं कमली कमली मेरे यार दी…' या गाण्याला प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी आवाज दिला होता. तर संगीत प्रीतम यांनी दिले असून गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. पंजाबी आणि सूफी संगीताचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो त्यामुळे ते त्या काळातील सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक ठरले.

'नि मैं कमली कमली, नि मैं कमली कमली मेरे यार दी…' या गाण्याला प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी आवाज दिला होता. तर संगीत प्रीतम यांनी दिले असून गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. पंजाबी आणि सूफी संगीताचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो, त्यामुळे ते त्या काळातील सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक ठरले.

या गाण्यात कतरिना कैफ हिने सादर केलेल्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिची लवचिकता ऊर्जा आणि अवघड नृत्यरचना आजही चाहत्यांकडून कौतुकाने पाहिली जाते. गाण्यात आमिर खान देखील झळकला होता.

या गाण्यात कतरिना कैफ हिने सादर केलेल्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिची लवचिकता, ऊर्जा आणि अवघड नृत्यरचना आजही चाहत्यांकडून कौतुकाने पाहिली जाते. गाण्यात आमिर खान देखील झळकला होता.

धूम 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते तर निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली होती. या चित्रपटात आमिर खान कतरिना कैफ अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा प्रमुख भूमिकेत होते.

धूम 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते, तर निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली होती. या चित्रपटात आमिर खान, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा प्रमुख भूमिकेत होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भयंकर! बॉयफ्रेंडने रागाच्या भरात रॉकेल ओतून गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं, टॉप सिक्रेट ठरलं हत्येचं कारण
  • Chanakya Niti : हे लोक तुमचा विश्वासघात करणार म्हणजे करणार, चाणक्य काय सांगतात?
  • केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन
  • IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
  • Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in