नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सर्वत्र त्याचीच जोरदार चर्चा होऊ लागली. स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. ‘खाशाबा’च्या टीझरमध्ये जरी मुख्य कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नसला तरी इतर सर्व कलाकारांची झलक पहायला मिळाली. नागराज […]
Archives for July 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका? खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, त्या चौथी पास…
मोठी बातमी समोर आली आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याची एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय’ असे म्हणत या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जरांगे पाटील यांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची […]
IND vs ENG: ‘त्याला शिकण्याची फार गरज आहे’ पराभवाचे खापर श्रेयसने एकट्यावर फोडले; थेट नावाचा उल्लेख करत झापलं
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. सूर्यवंशीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 190 धावा केल्या. पण वैभवचे पदार्पणही भारतीय संघाला वाचवू शकले नाही. त्यानंतर, जेव्हा इंग्लंडला 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती, तेव्हा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने निर्णायक क्षणी सहा चेंडूंमध्ये 29 धावा दिल्या. यामुळे […]
इराणच्या अचानक निर्णयाने जगाला दणका, होर्मुझवर गुपचूप…भारतापुढेही मोठं संकट!
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळले. भारतालाही इंधनाच्या टंचाईची सामना करावा लागला. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात 60 दिवसांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेसोबत युद्ध झाल्यानंतर आता इराणने वेगळा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धानंतर इराण आता […]
दरवेळी साडीत कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? गिरीजा ओकच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड
दरवेळी कोणी साडीत इतकं सुंदर कसं दिसू शकतं.. असा प्रश्न अभिनेत्री गिरीजा ओकचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाला पडतो. निळ्या साडीतील लूक व्हायरल झाल्यानंतर गिरीजा 'नॅशनल क्रश' म्हणून लोकप्रिय झाली. आता तिच्या प्रत्येक साडीतील लूक पाहण्यासाठी नेटकरी आवर्जून तिला सोशल मीडियावर फॉलो करू लागले आहेत. गिरीजाचे इन्स्टाग्रामवर सध्या 1 मिलियन म्हणजेच दहा लाख फॉलोअर्स झाले आहेत. विशेष […]
D Mart : ‘या’ दिवसांत डी मार्टमध्ये खरेदीसाठी जाणं टाळा, कारण जाणून..
D-Mart हे एक असं शॉपिंग स्टोअर आहे, जिथे आपल्याला रोजच्या, दैनंदिन गरजेच्या वस्तू खूप कमी किमतीत मिळतात. याची सुरुवात राधाकृष्णन दमानी यांनी 2002 साली केली. ( All Photos : Social Media) महिन्याच्या सुरुवातीला डी-मार्टमध्ये प्रचंड गर्दी का होते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. विशेषतः 1 ते 7 तारखेदरम्यान खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना लांबच लांब बिलिंगच्या रांगा, […]